Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Best Top 50 K Akshravarun Mulanchi Va Mulinchi Nave | 'क' अक्षरावरून मुलींची नावे

 क अक्षरावरून मुलांची नावे |  K Akshravarun Mulanchi Va Mulinchi Nave शोधतात तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात तर क अक्षरावरून मुलांची अनेक नावे आहेत ज्या तुम्ही धर्माच्या असाल त्या धर्माची नावे तुम्ही ठेवू शकता.

'क' अक्षरावरून मुलींची नावे

जसे की हिंदू धर्माचे असेल तर त्यांचे नाव त्याचप्रमाणे मुस्लिम धर्माचे असतील तर त्यांची नावे त्याचबरोबर शीख धर्माचे असतील तर त्यांची नावे त्याचबरोबर काही लोक इंग्लिश असतील त्यांना इंग्लिश नाव ठेवायचे असेल तर त्यासाठी देखील आपण त्यांच्यासाठी नावे घेऊन आलेलो आहोत तुम्ही खाली क अक्षराची नावे वाचू शकता.

क अक्षराची नावे खूप आहेत जवळपास 50 अक्षरांची यादी आपण खाली दिलेली आहे त्यापैकी योग्य ते विचार करून तुम्ही ते नाव ठेवू शकता.

 'क' अक्षरावरून मुलींची नावे 

‘ अक्षरावरून नाव

नावाचा अर्थ

धर्म

काव्य

कवितागीतगाथा

हिंदू

कनिष्क

शांतआनंदितप्रिय

हिंदू

कामोद

संगीतइच्छा पूर्ण करणारा

हिंदू

कल्पित

रचनात्मकउचितकल्पना

हिंदू

कैरव

कमळासारखा नाजूक आणि सुंदरपाण्यातून जन्मलेला

हिंदू

काशिन

बुद्धिमानप्रतिभाशाली

हिंदू

कौशिक

महात्मासंत

हिंदू

कौशल

समृद्धकुशलउत्तम

हिंदू

कृषिव

शक्तिबुद्धिदेवता

हिंदू

कियान

राजादेवाची कृपा

हिंदू

कमल

कमळासारखा सुंदरपवित्र

हिंदू

केशव

रूपांतरभिन्न

हिंदू

कुनाल

सकारात्मक व्यक्तिज्याचे डोळे खूप सुंदर आहेत असा

हिंदू

कुलदीप

वंशाचा दिवा

हिंदू

करन

चलाखकुशलनिपुण

हिंदू

कृष्ण

सावळाईश्वराचे रूप

हिंदू

कुशाल

आनंदी व्यक्तिप्रसन्नता

हिंदू

कविश

कवीबुद्धिमान

हिंदू

कैलाश

उंच

हिंदू

क्रियांश

श्रीकृष्णासारखातेजस्वी

हिंदू

कृतिक

ईश्वराचा अंशप्रसिद्ध

हिंदू

कृशांत

राजाशासक

हिंदू

कृप्यंश

अविष्कार

हिंदू

कुंश

विश्वासूखरा

हिंदू

कुश

पवित्रपूजा करण्यायोग्य

हिंदू

कुंवर

राजकुमार

हिंदू

कियांश

प्रतिभाशालीकलात्मक

हिंदू

काव्यांश

कवितेचा अंशबुद्धिमान

हिंदू

कृषक

संतविनम्र

हिंदू

कार्तिक

साहसीआनंदी

हिंदू

कुशल

निपुणप्रवीण

हिंदू

करुण

दयावानकोमलतासौम्यता

हिंदू

केनित

तेजस्वीसुंदर

हिंदू

कुनिक

राजसीराजकुमार

हिंदू

कविन

प्रकृतिसुंदर

हिंदू

कयन

राजावंशांचे नाव

हिंदू

कुशान

चलाखबुद्धिमान

हिंदू

कुंज

निसर्गावर प्रेम करणारा

हिंदू

कन्हैया

नटखटश्रीकृष्णाचे नाव

हिंदू

कनिश

प्रेमभाव

हिंदू

काशिन

शानदार,तेज

हिंदू

केनिप

साधूमहात्मा

हिंदू

कशिक

प्रिय

हिंदू

कुलीश

शक्तिशाली

हिंदू

केशिक

जूनूनप्रेम

हिंदू

कोविद

चलाखबुद्धीचा उपयोग करणारा

हिंदू

कुवम

सूर्यासारखा तेजस्वी

हिंदू

कश्यप

ऋषिबुद्धिमान

हिंदू

कौतिक

आनंदप्रसन्नता

हिंदू

केतुभ

मेघसर्वात उंचविशाल

हिंदू

कामेंद्र

प्रज्वलितदयावान

हिंदू

कमलेश

श्रीविष्णू

हिंदू

कुरेश

विजेतानेहमी जिंकणारा

हिंदू

कनिक

छोटालाडका

हिंदू

कामिक

इच्छाअभिलाषा

हिंदू

कल्पेश

सर्वोत्तम

हिंदू

किशोर

युवा अवस्था

हिंदू

कृतिन

सहज

हिंदू

कृवि

महात्मामहान शक्ति

हिंदू

कलप

चंद्रबुद्धिमानभव्यता

हिंदू

कौतिक

आनंदहर्ष

हिंदू

कपिल

सूर्यअग्निसंत

हिंदू

काहुल

जिचे डोळे आकर्षित करतात अशीसुंदरता

हिंदू

कपीश

हनुमान स्वरूपबलवानबुद्धिमान

हिंदू

कृपा

दयाळू

हिंदू

कृतमणि

मुकुटावरील हिराशान

हिंदू

कौस्तव

आभूषण

हिंदू

कुबेर

समृद्धिचा स्वामीश्रीमंत

हिंदू

कवश

रक्षकमजबूत

हिंदू

कल्प

चंद्रमाशासकस्वस्थ

हिंदू

केतन

स्वर्णिमआकर्षक

हिंदू

केनित

ऊर्जावानसुंदर

हिंदू

कुमार

युवाउत्साही

हिंदू

कासिम

निष्पक्षन्याय करणारा

मुस्लिम

कामिल

शोभा

मुस्लिम

कबीर

महानसज्जन

मुस्लिम

कातिफ

कोमलतासुगंधित

मुस्लिम

कासर

कलाकाररचनात्मक

मुस्लिम

काशिफ

आविष्कार

मुस्लिम

काज़िम

रागावर नियंत्रण ठेवणारामानसिक शक्ति

मुस्लिम

कादर

शक्तिशालीमजबूत

मुस्लिम

कैफ

आनंदमनोदशा

मुस्लिम

कलाम

भाषणबातचीत

मुस्लिम

कासिब

फळ देणारा

मुस्लिम

कलीम

वक्ताबोलणारा

मुस्लिम

कारिफ

सौभाग्यप्रिय

मुस्लिम

क़ासिर

भरपूर

मुस्लिम

करीम

उदारमहान

मुस्लिम

कैसर

राजाशक्तिशाली

मुस्लिम

काहिल

मित्रप्रेमळ

मुस्लिम

काफिल

रक्षकजबाबदार

मुस्लिम

कादिर

सक्षमनिपुण

मुस्लिम

कदीन

ईश्वराचा सेवकदोस्त

मुस्लिम

कुलविंदर

बहादूरसाहसी

शीख

कुलजीत

कुटुंबासाठी देवता असलेली व्यक्ती

शीख

कीरत

ईश्वर भक्ति

शीख

कंवलदीप

ज्ञान

शीख

करनवीर

कर्णासारखी साहसीशक्तिशाली

शीख

कल्याण

सौभाग्यशालीखुशीआशीर्वाद

शीख

कंवलजीत

कमळाचे फुलअलौकिक

शीख

कुंजित

लपलेला

शीख

करमजीत

चांगले कर्म करणारा

शीख

काजबक्श

सकारात्मक व्यक्ति

शीख

कोमलदीप

सौम्यकरुणामय

शीख

करमलीन

ईश्वराचा आशीर्वादभक्तीमध्ये लीन

शीख

करतार

विधाता

शीख

करनदीप

सूर्यासारखा तेजस्वीप्रकाश

शीख

कृपाबक्श

कृपाळू

शीख

कमलजीत

सौंदर्याचा स्वामी

शीख

कमलप्रीत

विनम्र

शीख

कुलबीर

योद्धाशक्तिशाली

शीख

कमलेश्वर

पवित्रकोमल

शीख

कमनीव

सौंदर्यसुशोभित

शीख

कंचनदीप

स्वर्णिम ज्योतिप्रकाश

शीख

कंवल

कमळासारखा सुंदरकोमल

शीख

करमजोत

विजेताप्रेरणादायक

शीख

कुश्वंत

आनंदप्रसन्नता

शीख

कृपाल

कृपा करणारादयावान

शीख

कोहिनूर

अद्वितीयहीरा

शीख

कनिष्ठ

सर्वात छोटा

शीख

कविराज

प्रतिभाशाली

शीख

कनद

पौराणिकमहत्वपूर्ण

शीख

कामेश

प्रेमनिष्ठा

शीख

कुंदन

पवित्रप्रतिभाशाली

शीख

कुलरंजन

कुटुंबात सर्वात सुंदर

शीख

कौस्तुभ

अमरअविनाशी

शीख

कुलरीत

अखंडतानिरंतरता

शीख

कंचनजीत

विजयपराक्रम

शीख

कवनीत

दृढ़ज्ञानी

शीख

कर्मण

निसर्गसुंदरबागहिरवळ

शीख

करनरूप

मदत करणाराविचारशील

शीख

कुलमीत

मित्रसाथीकुटुंबाबरोबर राहणारा

शीख

कुलरतन

अद्भुतकुटुंबात सर्वात प्रिय

शीख

कुलतेज

कुटुंबाची शक्तीलोकप्रिय

शीख

कुंवर राज

राजकुमारशासकराजा

शीख

कुलवीर

रक्षक

शीख

कुशप्रीत

प्रियआनंदमय

शीख

कलमीत

कलाकारकलेचा प्रेमी

शीख

केविन

दयाळूसुंदरजन्म

इंग्लिश

किंग्स्टन

साम्राज्यराजाची संपत्ति

इंग्लिश

काइल

सरळसंकीर्ण

इंग्लिश

क्रिस्टोफर

धर्म जाणणारापवित्र आत्मा

इंग्लिश

केन

सुंदरस्वस्थ

इंग्लिश

केल्विन

समुद्री पुरुषताकदवर

इंग्लिश

कीथ

जंगलनिसर्ग

इंग्लिश

कैरेल

आजादमजबूत

इंग्लिश

कार्लो

योद्धा

इंग्लिश

कार्लिन

आनंदाचे गीतहर्षउल्हास

इंग्लिश


 निष्कर्ष

 K Akshravarun Mulanchi Va Mulinchi Nave क अक्षरावरून विविध मुलांची व मुलींची नावे आपण वरती बघितलेले आहेत तर तुम्हाला अजून कोणत्या अक्षराची नावे हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Comments