Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Best V Akshravarun Mulanchi va Mulinchi Nave | व अक्षरावरून मुलांची नावे

व अक्षरावरून मुलांची नावे शोधताय V Akshravarun Mulanchi va Mulinchi Nave तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात व अक्षरावरून मुलांची व मुलींची नावे आपण खाली बघणार आहोत.

V Akshravarun Mulanchi va Mulinchi Nave

जर तुम्ही नुकताच बाळाला जन्म दिलेला आहे आणि आता त्याला नाव काय ठेवायचे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही अनेक लोकांचा सल्ला घेता की याचं नाव काय ठेवावे परंतु त्या नाव ठेवण्यावर देखील खूप साऱ्या त्याचबरोबर अर्थपूर्ण नाव याकडे लोक बघितले जातात पण भरपूर अशी नावे असतात की तुम्हाला एक अक्षर दिले जाते त्यावरूनच तुम्हाला नाव ठेवायचं असतं पण एका अक्षरावरून तुम्हाला काही मोजकीच नावे माहिती असतात तर अशा वेळेस काय करणार तुम्ही माहिती असली तर तुम्ही दुसरे नाव देखील ठेवू शकता पण अशा केसमध्ये जर तुम्हाला बाळाचे नाव ठेवायचे असेल तर तुम्ही खालील नावाचा उपयोग करू शकता.

व अक्षरावरून मुलांची भरपूर नावे आहेत जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही खालील पूर्ण वाचा जर तुम्ही हिंदू असाल मुस्लिम असाल चीक असाल ख्रिश्चन असाल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांची नावे ठेवू शकता खाली भरपूर नावे दिलेली आहेत ती तुम्ही वाचून ती योग्य ती वाटेल ते तुम्ही नावे ठेवू शकता.

 व अक्षरावरून मुलांची नावे | V Akshravarun Mulanchi va Mulinchi Nave

व वरून मुलींची नावे

अर्थासह युनिक नावे 

वेदांशी

वेदांचे ज्ञान असणारी

वैदेही

सीतेचे दुसरे नाव, रामाची पत्नी 

वेदश्री

वेदांनी युक्त, वेद ज्ञान असणारी 

वाणी

बोली, उच्चारण

वान्या

वनदेवी, वनात राहणारी 

विधी

एखादी पद्धत, कोणत्याही गोष्टीची करण्याची पद्धत

वेदांता

उंचीने लहान पण कर्माने महान

व्याका

नदी, नदीप्रमाणे वाहणारी

वेदस्या

वेदाचे ज्ञान असणारी, वेदाने बनलेली

वेदांगी

वेदाचा भाग, वेदाचा अंश असणारी

वरदा

एखाद्यावर आशीर्वाद असणारी

विदिशा

ज्ञान, उपवन, एखाद्या गोष्टीचे ज्ञान अधिक असणारी

वेदर्णा

विविधपणा असणारा, विविधता

वैभवी

संपत्ती, संपन्नता

वैष्णवी

विष्णूपत्नी, देवीचे नाव

विनिषा

ज्ञान, अत्यंत नम्र अशी 

विरूष्का

देवाकडून मिळालेली देणगी

वामिका

दुर्गेचे नाव, दुर्गा देवी

विहा

दुर्गेचे नाव, दुर्गादेवी

विनंती

एखाद्याकडे मागणे करणे

विदुला

चंद्र, पृथ्वी, देवीचे नाव 

विभा

अत्यंत उजळ अशी, चंद्र, प्रकाश

वामा

महिला, स्त्री

वामाक्षी

सुंदर डोळे असणारी, अत्यंत सुंदर डोळे

वमिल

अत्यंत सुंदर

वमिता

देवी पार्वती, पार्वतीचे दुसरे नाव

वंशिका

बासुरी, वंश वाढवणारी

वंशिता

बासुरी, वंश

वनजा

वनदेवी, अरण्याची देवी, वनदेवता

वंदिता

धन्यवाद देणे, अत्यंत चांगले वाटणे, आनंद होणे

 

 

 


निष्कर्ष
V Akshravarun Mulanchi va Mulinchi Nave तर वरील काही व अक्षरावरून मुलांची नावे दिलेली आहे जर तुम्हाला अजून काही मुलांची नावे हवे असतील किंवा दुसऱ्या अक्षरावरून नावे हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता कारण आमची टीम तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि नवीन नवीन नावे सुचवेल.

Comments