Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Mulvyadh Komb Var Gharguti Upay | मुळव्याध कोंब वर घरगुती उपाय

Mulvyadh Komb Var Gharguti Upay | मुळव्याध कोंब वर घरगुती उपाय  मुळव्याध झालेल्या व्यक्तीला बराच त्रास सहन करावा लागतो ना कोणाला सांगता येतो ना कुणाला बोलता येते कारण हा त्रास त्याच व्यक्तीला करतो ज्या व्यक्तीला हा त्रास होतो याविषयी आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Mulvyadh Komb Var Gharguti Upay


मुळव्याध म्हणजे काय?

तर मुळव्याध हा तुमच्या रशियाच्या भागात होणारा आजार आहे तेथे सूज किंवा खाज होते काही लोकांना रक्तस्त्राव देखील होतो त्यांच्या बैठकीत जीवनशैली चुकीची असते.

त्यामुळे त्यांना हा त्रास व्हायला लागतो किंवा काही तेलकट पदार्थ किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे देखील खूप जणांना हा त्रास होतो लक्षणे आहेत जसे की तिखट पदार्थ खाणे काही मसाले खाणे यामुळे देखील बुद्धाच्या त्रास होतो.

मुळव्याधावर घरगुती उपाय

तर आता आपण काही उमेदवार घरगुती उपाय बघूया की त्याचा उपयोग करून तुम्ही मुळव्याध बरा करू शकता तर हे काही उपाय आहेत जे करून तुम्ही तुमचा मुळव्याध हा बरा करू शकता.

नारळाचे शुद्ध तेल वापरणे

नारळाचे शुद्ध तेल जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास कमी होऊ शकतो पण कसा वापरायचा तर ते तुम्हाला मी सांगतो तुम्ही नारळाचे तेल माझे आहे त्याचे सेवन करू शकता.

किंवा तुम्ही तुमच्या मुलाच्या ठिकाणी नारळाची शुद्ध तेल लावू शकता त्यामुळे तुम्हाला हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी झालेला दिसेल.

मुळव्याधासाठी घरगुती उपाय कोरफड

कोरफड ही बऱ्याच आजारावर उपयोगी आहे जसे की तुम्हाला माहितीच असेल पण कोरफड तुमच्या मुळव्याधासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे कोरफडीचा उपयोग तुम्हाला जिथे सूज झालेली आहे.

किंवा जिथे तुम्हाला त्रास होतो अशा ठिकाणी कोरफडीचा गर तुम्हाला लावायचा आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.

मुलांसाठी घरगुती उपाय दररोज भरपूर पाणी प्या

दररोज भरपूर पाणी पिणे अतिशय उपयुक्त आहे मुळव्याध जर असेल तर अशा व्यक्तींनी दररोज भरपूर पाणी पिले पाहिजे मुळे त्यांना हा त्रास कमी होतो.

Mulvyadh Komb Var Gharguti Upay


मुळव्याधासाठी घरगुती उपाय गुलाबाच्या पाकळ्या

गुलाबाच्या पाकळ्या देखील मुळव्याधासाठी अतिशय उपयुक्त आहेत कसा करायचा मी तुम्हाला सांगतो 50 म्म पाणी घ्यायचा आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे.

आणि ते मिश्रण रात्रभर तुम्हाला तसंच ठेवायचं आहे रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर ते मिश्रण चांगले गळून घ्यायचे आहे आणि ते रिकाम्या पोटी ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला हा त्रास कमी होईल हा त्रास जास्त होत असल्यास हा उपाय अतिशय फायदेशीर आहे.

आता आपण काही घरगुती उपाय बघितलेले आहे चेक करून तुम्ही मुळव्याध हा घालू शकता त्याचबरोबर आता आपण बघूयात की मुळव्याध कशामुळे होतो आणि त्याची नेमकी कारणे काय आहेत.

मुळव्याध होण्याची कारणे

तर मुळात होण्याची भरपूर कारणे आहेत जर तुमचा आहार योग्य नसेल तर अशा वेळेस तुम्हाला मुळव्याध होण्याचा कारण असते त्याचबरोबर तुम्ही तिखट जास्त खात असाल किंवा मसालेदार पदार्थ जास्त खात असतात.

अशा वेळेस देखील तुम्हाला मुळव्याधीचा त्रास होऊ शकतो त्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता जे की वरती दिलेले आहेत ते तुम्ही उपाय केले तर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास कमी होईल त्याचबरोबर तुम्ही मुळव्याधासाठी काही आहार घेऊ शकता काही फळे खाऊ शकता त्यामुळे तुमचा मुळव्याध बरा होईल.

मुळव्याध असलेल्या व्यक्तीने कोणता आहार घ्यावा

ज्या व्यक्तींना मुळव्याध असतो अशा व्यक्तींनी खालील आहार घेतला तर त्यांना मुळव्याधा मध्ये अत्यंत बरे वाटते आणि त्यांना असा होतो.

मुळव्याध असल्यास कोणता आहार घ्यावा

मुळव्याध असल्यास सफरचंद खावी

सफरचंद ही अतिशय उपयुक्त आहेत जर तुम्हाला मुळव्याध असेल तर तुम्ही फायबरचे प्रमाण जास्त वाढवलं पाहिजे अशामुळे तुम्हाला मल जो आहे मोकळा होण्यास मदत होते.

जसे की सफरचंद सफरचंद अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही सफरचंद खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला यामध्ये बऱ्याच प्रमाणात बचाव करण्यास मदत होते.

मुळव्याध असल्यास तूप खावे

तुपाचे फायदे भरपूर लोकांना माहिती आहेत जर तुम्हाला मुळव्याध असेल तर तुम्ही तूप खाण्यामध्ये जास्त भर दिला पाहिजे कारण तूप खाल्ल्यामुळे तुम्हाला मुळव्याधाचा त्रास कमी होतो.

पचनशक्ती साठी अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे तुम्ही तूप खाऊ शकता तुमच्या आहारामध्ये तुपाचा देखील समावेश करू शकता.

Mulvyadh Komb Var Gharguti Upay


मुळव्याध असल्यास आवळा खावा

आवळा हजारासाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला मुळव्याध असेल तर तुम्ही आवळा खाल्ला पाहिजे त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि त्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या कमी होतात आणि जर तुम्हाला मुळव्याध असेल तर हा त्रास देखील कमी होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

मुळव्याध असल्यास गाईचे दूध प्यावे

गाईचे दूध भरपूर लोक पितात पण त्यांना त्यांचा उपयोग देखील माहिती असायला हवा कारण गाईच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मुळव्याध कमी करण्यासाठी जे गुण आवश्यक असतात ते असतात त्यामुळे तुम्ही गाईचे दूध घेतले पाहिजे.

निष्कर्ष

Mulvyadh Komb Var Gharguti Upay | मुळव्याध कोंब वर घरगुती उपाय  मुळव्याध आणि त्याची लक्षणे त्याचबरोबर मुळव्याध असल्यास काय करावे कोणता आहार घ्यावा आणि मुळव्याध असल्यास काय घरगुती उपाय करावे याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला अजून काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. 

Comments