Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

2023 Mahatma Gandhi Jaynti Speech in Marathi | गांधी जयंती मराठी भाषण

महात्मा गांधी मराठी स्पीच  2023 Mahatma Gandhi Jaynti Speech in Marathi | गांधी जयंती मराठी भाषण

परमात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी जगातील सर्व प्रिय स्वतंत्र सैनिक म्हणून महात्मा गांधी यांचा जन्म झाला वाईट असे चांगले कोणते रूपांतर करण्यामध्ये त्यांची अतिशय अशी शक्ती होती विश्वास बाळगणाऱ्या मध्ये गांधींना मानल्या जातात.

Mahatma Gandhi Jaynti Speech in Marathi


कायदा वापरून करता येते अशी नैतिक मूल्य त्याने दिलेले आहेत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजींनी महत्त्वाचे योगदान महाराष्ट्र पितांबर म्हणून देखील ओळखले जातात दरवर्षी त्यांची जयंती भारतात मोठ्या उत्साहात साजरा केली जाते त्याचबरोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देखील ओळखला जातो.

गांधी जयंती निमित्त आज आपण तुम्हाला काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती

गांधी जयंती मराठी भाषण

महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2023 मध्ये एक छोटी नवी जयंती साजरी करण्यात येत आहे भारतात दरवर्षी 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते.

संयुक्त राष्ट्रसंघाने 2 ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून ओळखला जातो त्या दिवशी रघुपती राघव राजाराम हे देखील 2 ऑक्टोंबर रोजी गाणे वाजवले जाते गांधीजींचे आवडते भजन देखील वाजवले जाते.

 गांधीजींचा पुतळा रस्ते आणि बापूंच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे ही स्वच्छ केली जातात सजवली जातात जसे की साबरमती आश्रम यांच्या अंत्यसंस्काराचे ठिकाण अशी बरीच काही ठिकाणी सजवली जातात


महात्मा गांधी यांचा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवतो डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र असलेला माणूस तो म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असा होता आणि त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे झालेला होता.

त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव कुत्ता बाई असं होतं महात्मा गांधी हे वकील होते महात्मा गांधींचे प्राथमिक शिक्षण हे पोरबंदर या ठिकाणी झालेला होता आणि माध्यमिक शिक्षण हे राजकोट या ठिकाणी झालेले होते.

Mahatma Gandhi Jaynti Speech in Marathi


त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतलेलं होतं इंग्लंडमध्ये आणि त्याचबरोबर त्यांनी भारतावर इंग्रजा जे होते ते पळून लावण्यासाठी मदत केलेली होती ते भारतीयांना पानासोबत इंग्रज त्यामुळे तो गरिबांवर जो अन्याय होतो तो दूर करण्यासाठी महात्मा गांधीजींनी मोलाचे परिश्रम केले.

त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन देखील केलेले आहे अनेक कायदेभंग कालीबंगा चळवळी दांडी येथील मिठाचा सत्याग्रह भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलन त्यांनी केलेली आहेत.

भारत छोडो अशी घोषणा पन लावण्यासाठी त्यांनी दिलेली आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्या दिवशीपासून महात्मा गांधीजींची साधी राहणी उच्च आणि विश्वास यांना सत्य अहिंसा व मानवतेची शिकवण दिली त्यांनी महात्मा व राष्ट्रपिता अशा अनेक पदव्या प्राप्त झालेले आहेत.

 लोक प्रेमाने त्यांना बापू असे म्हणतात आणि त्यांचा दुर्दैवाने मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झालेला होता लढा देणारा आशा थोर देशभक्त आज माझ्याकडे प्रणाम जय हिंद जय भारत.

Mahatma Gandhi Jaynti Speech in Marathi


 निष्कर्ष

महात्मा गांधी मराठी स्पीच  2023 Mahatma Gandhi Jaynti Speech in Marathi | गांधी जयंती मराठी भाषण महात्मा गांधी जयंती मराठी भाषण याबद्दल आपण वरती भाषण बघितलेले आहे कसे तुम्हाला भाषण करावयाचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे याचा मध्ये काही फेर बदल करून तुम्ही भाषण अतिशय सुंदर रित्या करू शकता.

तुम्हाला फक्त वरचा सारांश घ्यायचा आहे मोरची माहिती घ्यायची आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला भाषण करावयाचे आहे जर तुम्हाला अजून भजनी हवी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आता आमची टीम तुम्हाला नक्कीच अनेक भाषणे पुरवण्याचा प्रयत्न करेन.

Also Read 

Best 6 ताक पिण्याचे फायदे | Tak Pinyache Fayde

Top 13 Solution पोटातील नळ फुगणे उपाय | Potatil Nal Fugne Upay

Comments