Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Navratri Colours 2023 Marathi | नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाचे महत्व

Navratri Colours 2023 Marathi | नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाचे महत्व नवरात्र जवळ येत आहे सर्वांनाच नवरात्रीमध्ये नऊ रंग घालायची सवय असते सवय असते म्हणजे काय नवरात्रीचा हा भाग नवरात्र हा एक हिंदू सण आहे जो देशात मध्ये दोनदा साजरा केला जातो.

Navratri Colours 2023 Marathi


जसे की चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्री असते जसे की मार्च एप्रिलमध्ये असते ती आणि शारदा नवरात्री जी की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये येते म्हणजे आता जी आपण साजरी करणार आहोत.

ती शारदा नवरात्री आहे आणि ती ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये येते म्हणजेच आता लवकरच येणार आहे शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये नवरात्री असा होतो आणि हा सण या दोन्ही महिन्यात नऊ दिवसांचा असतो तुझ्यासाठी नऊ रात्र आपण वेगवेगळे कलर चे ड्रेसेस घालतो.

आणि नवरात्रीचे नऊ रंगाचे महत्त्व देखील आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या  बदलता आपण संपूर्ण माहिती बघून घेऊयातमंदिराची सजावट केली जाते नऊ कलर प्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नवरात्री साजरी केली जाते हिंदू देवी काली किंवा दुर्गा यांचा विजय ही नवरात्र उत्सवातील मूळ कल्पना आहे.

देशभरातील असंख्य स्त्रिया नवरात्रीला प्रिय आणि प्रिया आहेत त्या उपवास करतात नवरात्री दरम्यान विशेष पदार्थ आणि प्रिय घरी बनवले जातात नवरात्रीला नऊ दिवस नवीन नवीन कपडे घातले जातात

जर तुम्ही शादी नवरात्रीचा विचार करत असाल तर शारदीय नवरात्री ही 2023 मध्ये 15 ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे ते 24 ऑक्टोंबर पर्यंत आहे या दिवसांमध्ये नऊ दिवस नवरात्रीचा उत्सव चालणार आहे

 नऊ दिवसाचे नऊ कलर  नवरात्रीमध्ये नऊ कलर आता आपण याबद्दल बघून घेऊयात.


Navratri Colours 2023 Marathi

 नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाचे महत्व

  1.  नवरात्रीचा पहिला दिवस  ऑरेंज म्हणजेच संत्रा कलरचा रंग
  2.  नवरात्रीचा दुसरा दिवस  पांढरा म्हणजेच व्हाइट कलर
  3.  नवरात्रीचा तिसरा दिवस लाल म्हणजेच रेड कलर 
  4. नवरात्रीचा रात्रीचा चौथा दिवस न्यू म्हणजेच निरा नवरात्रीचा 
  5. नवरात्रीचा पाचवा दिवस कलर म्हणजेच येल्लो 
  6. नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजेच हिरवा कलर 
  7. नवरात्रीचा सातवा दिवस राखाडी कलर 
  8. नवरात्रीचा आठवा दिवस जांभळा कलर 
  9. नवरात्रीचा नववा दिवस मोर हिरवा कलर

आता आपण हे नवरात्रीचे नऊ कलर बद्दल जाणून घेतलेला आहे आता आपण नवरात्रीचे नऊ प्रकार आहेत ते जाणून घेऊयात. Navratri Colours 2023 Marathi | नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाचे महत्व

 नवरात्रीचे प्रकार

 चैत्र नवरात्री

तर चैत्र नवरात्री ही काल वसंत नवरात्र म्हणून देखील ओळखली जाते हिंदू कॅलेंडर नुसार चैत्र नवरात्री वसंत ऋतूच्या महिन्यामध्ये येते आणि मार्च एप्रिल दरम्यान ही चैत्र नवरात्री जी आहे ती साजरी केली जाते

 शरद नवरात्री

 शरद नवरात्री ही अश्विन महिन्यामध्ये येते म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये साजरी केली जाते

 माग नवरात्री

 माग नवरात्री ही हिंदू कॅलेंडर मध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये येत असते आणि या नवरात्रीमध्ये पाचवा दिवस वसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो या दिवसांमध्ये लोक देवी सरस्वतीचा आशीर्वाद घेतात आणि पूजा करतात

Navratri Colours 2023 Marathi



आषाढी नवरात्री

आषाढी नवरात्री ही जून ते जुलै या कालावधीमध्ये साजरी केली जाते

तर आपण वेगवेगळे नवरात्रीचे प्रकार आणि नवरात्रीचे नऊ कलर याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला याबद्दल अजून माहिती जाणून घ्यावयाची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला अजून माहिती देण्यासाठी प्रयत्न करेल

 निष्कर्ष

Navratri Colours 2023 Marathi | नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाचे महत्व नवरात्रीमध्ये नऊ रंग केले जातात आणि या नवरात्रीमध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारे नवरात्र साजरी करतात तर त्यामध्ये नऊ दिवस हे वेगवेगळे कलर घालून रंगाचे ड्रेस घालून साजरे करावयाचे असतात त्याबद्दल आज आपण येथे संपूर्ण माहिती बघितलेली आहे अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Also Read 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

कडुलिंबाचा रस पिण्याचे फायदे

Comments