Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

[2023] Best 4 Health Insurance Companies In Marathi | हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ?

Health Insurance काढणे सर्वांनाच आवश्यक आहे का तर मी तुम्हाला सांगतो भरपूर जणांना वेगवेगळे आजार असतात काही मोठे मोठे आजार जसे की कॅन्सर झालं त्याचप्रमाणे अपघात झाला.

तर अशा वेळेस जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवलेले असेल तर अशा वेळेस तुम्हाला खिशातून पैसे जास्त देण्याची गरज पडणार नाही कारण इन्शुरन्स कंपनी तुमचा विमा पे करेल आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. 

तर आपल्या हेल्थ बद्दल विमा काढून घेतला पाहिजे तर याबद्दल आज आपण या लेखांमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत.

हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? – What Is Health Insurance in Marathi

 तर सर्वात अगोदर आपण बघूया की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य आरोग्य म्हणजे तुमचं दैनंदिन जीवन तुम्ही जे जगताय त्यामधून तुम्हाला काही वेळेस आजार झाले.

तर त्या आजारावर एक पर्याय म्हणून आणि त्यात आजाराची एक किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती अशा खर्चापासून जर वाचायचे असेल तर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढू शकता आणि त्यातून तुम्हाला फायदा होईल.

Health Insurance Companies In Marathi


हेल्थ इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे का?

 तर भरपूर जणांना प्रश्न पडतो की हा हेल्थ इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे तर हा गरजेचा आहे जर तुम्ही घरामध्ये एकुलता एक असाल आणि कमावणारे व्यक्ती तुम्ही एकटेच असाल तर अशा वेळेस होतं की तुमचा पगार हा पुरेसा असतो पण अचानक संकट काही गरज पडली तर अशा वेळेस तुम्हाला जास्त पैसे देण्याची गरज पडते. 

पण जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला तो पैसा एक इन्शुरन्स कंपनी म्हणजेच विमा कंपनी पे करेल त्यामुळे तुम्हाला पैसा देण्याची गरज नाही पण त्यासाठी तुम्हाला म्हणली त्या हेल्थ इन्शुरन्स साठी काही अमाऊंट पेड करावे लागेल आणि जर तुम्हाला तुमच्या घरातील लोकांची त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

आता मी तुम्हाला भारतामध्ये सर्वात टॉपर असणाऱ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनी म्हणजे आरोग्य विमा कंपनी याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे

Top 5 Health Insurance Companies | भारतातील आरोग्य विमा किंवा हेल्थ ईन्शुरन्स

स्टार हेल्थ इन्शुरन्स :- Star Health Insurance

 स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी ही तुम्हाला हेल्थ विषयी इन्शुरन्स पुरवते तर या कंपनीच्या सेवा ज्या आहेत त्या चांगल्या आहेत त्या तुम्हाला हेल्थ विषय सर्व काही माहिती पुरवतात आणि या कंपनीचे हेल्थ इन्शुरन्स काढण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता. 

कारण या कंपनीची ग्रोथ सर्वात फास्ट आहे आणि ही कंपनी तुम्हाला योग्य तो माहिती पुरवते तरीही एक योग्य अशी कंपनी आहे जेथे तुम्ही स्टार हेल्थ इन्शुरन्स काढू शकता.

Health Insurance Companies In Marathi


Apollo Munich Health Insurance 

 कंपनी ही देखील हेल्थ इन्शुरन्स पुरवणारी कंपनी आहे तर या हेल्थ इन्शुरन्स चा फायदा तुम्हाला असा आहे की तुम्ही हा इन्शुरन्स एचडीएफसी द्वारे काढू शकता यामध्ये तुम्हाला खूप काही बेनिफिट्स बघायला मिळतील. 

जे की सतरा रोजी ही कंपनी निर्माण झाली होती ही एक जर्मनी बेस कंपनी आहे आणि त्याचबरोबर तिचं दुसरं नाव एचडीएफसीआरजी ओ जनरल इन्शुरन्स असं देखील आहे. तर तुम्ही याची माहिती या आपोलोमिनीची हेल्थ इन्शुरन्स कंपनीवर जाऊन घेऊ शकता कोविड-19 साठी देखील त्यांचे विशेष असे प्लान आहे ते तुम्ही घेऊ शकता.

Reliance Health Insurance

 रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे असे धोरण आहे की त्यांनी प्रत्येकाकडे एक विमा पॉलिसी असायला हवी यामुळे ही कंपनी तुम्हाला जास्त फायदा देण्याचं काम करते जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स बघत असाल तर तुम्हाला रिलायन्स केलती इन्शुरन्स काढणे अतिशय फायदेशीर ठरेल.

रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला वेगवेगळे इन्शुरन्स पुरवते प्लॅनमध्ये खूप काही समाविष्ट केलेले आहे जे की तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या सीनियर सिटीजन लोकांसाठी फायदेशीर आहेत.

Health Insurance Companies In Marathi


मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स :- Max Bupa Health Insurance

मॅक्स बुटा हेल्थ इन्शुरन्स कंपनी ही तुम्हाला विविध प्रकारे जे आहे इन्शुरन्स बरोबर होते तर त्यांचं अगोदरचं नाव निवा हेल्थ इन्शुरन्स कंपनी असा आहे यामध्ये त्यांचे विविध असे प्लान आहे जी की तुम्हाला आधीच्या ठरू शकतात.

जर तुम्ही जर एक युद्धाचा प्लान भगर असाल तर निवा पण हे तुम्हाला योग्य ती प्लॅन देऊ शकेल.

केअर हेल्थ इन्शुरन्स :- Care Health Insurance

केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा असा फायदा आहे की ही इन्शुरन्स कंपनी तुम्हाला आरोग्य योजनेचा अनेक ऑफर करते ह्या कंपनीचा विमा कव्हरेज जो आहे तो सर्वात जास्त आहे.

आणि या कंपनीचा विमा तुम्ही ऑनलाईन देखील काढू शकता ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला विमा काढायचा असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन माहिती बघू शकता आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

निष्कर्ष 

आजच्या लेखामध्ये आपण विमा कंपनीची माहिती बघितलेली आहे इन्शुरन्स कसा काढायचा आणि कोणत्या कंपनीचा काढायचा त्या अशा टॉप पाच कंपन्या बद्दल आपण माहिती बघितलेली आहे आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करू शकता आमची टीम तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

Comments