आजकाल आणि विनोद हिंदी आणि मराठी सिनेमे केस नसलेल्या विनोदी पात्रांना प्रसिद्ध झाले आहेत यावरून हे स्पष्ट होते की लोक केसांच्या विषय घेतात आणि विनोद करतात केस दाट आणि लांब वाढलेले असेल तर कुठलीही सुंदर दिसते तर आपण आता जाणून घेऊयात केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय
1. केस लांब वाढण्यासाठी ग्रीन टी चा घरगुती उपाय
केसांच्या वाढीसाठी तुम्ही ग्रीन टी चा उपयोग करू शकता कारण ग्रीन टी पिण्यासाठी फायदेशीर आहेस पण त्याच प्रमाणे आपल्याला केसांच्या वाढीसाठी देखील ग्रीन टी अतिशय महत्त्वाची आहे ग्रीन टी मध्ये पॉलिफिनॉल भरपूर असतात त्यामुळे ते केसांच्या वाढीसाठी जास्त प्रमाणात मदत करतात.
त्याचप्रमाणे ग्रीन टी मध्ये जीसीसी उपयुक्त ठरू शकतो तर त्यासाठी तुम्ही कसा उपयोग करायचा आहे ते तुम्हाला मी आता सांगतो 12 ग्रीन टी चहा च्या पिशव्या आणि तुम्हाला पाणी घ्यायचा आहे ग्रीन टी च्या पिशव्या उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता काही मिनिटे त्या पिशव्या पाण्यामध्ये भिजू द्यायचे आहेत त्यानंतर ग्रीन टीचा पिशव्या बाहेर काढायचा आहे आणि त्या थंड होऊ द्यायचा आहे पाणी थंड झाल्यावर ग्रीन टी असलेल्या पाण्याने तुमचे केस स्वच्छ धुवायचे आहेत याशिवाय तुम्ही आवळा पावडर देखील तुमच्या केसांना लावून केस दाट व निरोगी बनवू शकता.
- Also Read - उलटी वर घरगुती उपाय | Ulti Var Gharguti Upay
2. केस लांब वाढण्यासाठी मोहरीचे तेल
मोहरीचे तेल तुम्हा सर्वांना माहीतच आहे मोहरीचे तेल देखील केस वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरते मोहरीचे तेल तुम्हाला माहीत असेल की लहान बाळांच्या साठी वापरला जातो त्या साठी वापरण्याचे कारण तेच आहे की त्यामुळे तुमचे केस जास्त वाढतात.
आणि केसांना ती फायदेशीर असतात त्यामध्ये असता तुम्ही घातली आणि सिक्स असतात आणि फंगल देखील असतात हे गुणधर्म त्यांच्या डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात मोहरीचे तेल जर तुम्ही लावत असेल तर ते रक्तभिसरण अतिशय वाढवण्यासाठी मदत करतात त्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने केसांची चांगली मालिश करू शकता आणि सकाळी केस धुवून घेऊ शकता.
3. दही केसांची वाढ होण्यासाठी
दही तुम्हाला माहीतच असेल त्याच देखील अतिशय गुणकारी महत्त्व असतं दही हा प्रोबायोटिक्स चा सोर्स मानला जातो केसांच्या वाढीसाठी दही अतिशय उपयुक्त ठरतात त्यामुळे त्वचेखालील व त्याच्या खालील संख्या वाढते त्यामुळे त्यांच्या केस वाढायला सुरुवात होते त्या अशा वेळेस कोणी दही केसांसाठी फायदेशीर ठरते त्यामुळे केस लांब व दाट होण्यासाठी तुम्ही लावू शकता त्यासाठी तुम्ही काय करायच आहे एक वाटी दही घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा कढीपत्ता बारीक करुन पेस्ट बनवून टाकायचा आहे आता ही पेस्ट द-यांमध्ये चांगली मिश्रण करून घ्यायचा आहे आणि मग हे मिश्रण तुमच्या केसांना लावायचा आहे आणि थोड्या वेळाने तुमचे केस धुऊन घ्यायचे आहेत.
4. केस लांब वाढवण्यासाठी मेंदी
मेहंदी डोक्याला भरपूर झाला होता तर मेहंदी लावण्याची टिकेल आणि सर फायदे आहेत मेहंदी लावल्याने तुमचे केस घनदाट का आहे आणि वाढ वाढ वाढ देखील होते जर तुम्हाला नेतेगिरी नैसर्गिक रित्या केसांना रंग द्यायचा असेल किंवा कंडिशन करत असेल तर अशा वेळेस बहुतेक जण मेहंदी चा वापर करतात त्याचप्रमाणे मेहंदी ही केसांच्या वाढीसाठी देखील अतिशय उपयुक्त ठरते मेंदीचा वापर या केस गळण्याचा आजारावर प्रभावी असल्याचं आढळून आले आहे.
अशा स्थितीत मेंदीचा वापर केसांच्या वाढीसाठी आणि साठी उपयुक्त ठरू शकतो त्यासाठी तुम्ही काय करायचा आहे माहिती घ्यायची आहे आणि त्यामध्ये नेसायची आहे त्यामध्ये मेंढी पावडर मिथुन झाल्यावर त्याची पेस्ट बनवायचे आहे आणि ती तुमच्या केसांना लावायची आहे आणि नंतर तुमचे केस धुऊन घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले फायदे होतील.
5. लसूण वापरून केस लांब वाढू शकतात
लसुन वापरून देखील तुमचे केस लांब होऊ शकतात तर ते कसे ते तुम्हाला मी आता सांगतो लग्नाचा एका लगेच फायदा आहे तो म्हणजे केसांसाठी लसूण जेल किंवा औषध एलोपेशिया म्हणून काम करू शकतो तुम्हाला एक दोन पाकळ्या घ्यायचे आहेत त्यामध्ये एक दोन चमचा मध घ्यायचा आहे आणि लसणाच्या पाकळ्या लहान लहान बारीक तुकडे करून त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याचा एक मिश्रण बनवून घ्यायचा आहे आणि ते तुमच्या केसांना लावायचा आणि नंतर केस धुऊन घ्यायचे आहे त्यामुळे देखील तुमच्या केसांवर चांगला प्रभाव पडेल.
6. केसांच्या वाढीसाठी ॲलोवेरा जेल
केसांच्या वाढीसाठी एलोवेरा जेल देखील अतिशय फायदेशीर ठरतात एलोवेरा जेल म्हणजेच कोरफड कोरफड लावून त्यातला गर काढून पण तुम्हाला तुमच्या केसांना लावायचा आहे आणि एक तासाने तुमचे केस धुवायचे आहे त्यामुळे तुमचे केस अतिशय वाढतात आणि आरोग्यदायी व सुंदर दिसायला लागतात त्याचप्रमाणे चेहरादेखील टवटवीत दिसण्यासाठी कोरफड चा उपयोग केला जातो.
7. कढीपत्ता वापरा केस मजबूत आणि लांब होतील
तुम्ही रोज भाजीमध्ये कडीपत्ता टाकत असेल तर त्याप्रमाणे कडीपत्ता देखील तुमच्या केस वाढीसाठी अतिशय फायदेशीर ठरतो कढीपत्ता हेअर टॉनिक म्हणून उपयोगी ठरतात तुम्हाला त्यासाठी काय करायच आहे कडीपत्ता घ्यायचा आहे त्यामध्ये थोडं एक खोबरेल तेल घ्यायचा आहे कढीपत्ता खोबरेल तेलात तुम्हाला तो गरम करून घ्यायचा आहे नंतर तो काढून घ्यायचा आहे आणि तेल थंड होऊ द्यायचा आहे हे तेल तुमच्या केसांच्या मुळांना लावायचा आहे त्यामुळे तुमचे केस वाढायला सुरुवात होते.
8. अंडी वापरा केस वाढवा
जर तुम्ही नॉनव्हेज खात असेल तर तुम्ही हंडीचा देखील वापर करू शकता आणि केसांना लावल्यामुळे तुमचे केस देखील वाढतात त्यासाठी तुम्हाला कच्ची अंडी घ्यायचा आहे तो पेटून केसावर लावायचा आहे आणि नंतर थोड्यावेळाने तुमचे केस देऊन टाकायचे आहे त्यामुळे देखील तुमच्या केसांची वाढ होते आणि तुमचे केस वाढायला सुरुवात होतात त्यामध्ये असलेले पेप्टाइड केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात या आधारावर असं म्हणता येईल की केस लांब वाढवण्यासाठी केस गळणे थांबवण्यासाठी अंड्याचा फायदेशीर उपयोग होतो.
9. केस वाढवण्यासाठी कांदा असा वापरा
कांदा देखील तुमच्या केस वाढीसाठी अतिशय फायदेशीर ठरतो कांद्याचे एक वेगळेच महत्त्व आहे एक किंवा दोन कांदे घ्यायचा आहे राणी कापसाचा तुम्हाला बोर घ्यायचा आहे कांदा कापून त्याचा रस काढायचा आहे आणि त्या मिक्सर मध्ये कांदे तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहे तुम्हाला आणि तुमच्या केसांना लावायचा आहे तो तुम्हाला पंधरा मिनिटे लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही फेस-2 घेऊ शकता.
10. केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल असं वापरा
खोबरेल तेल हे अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे डेली युज करणे अतिशय फायदेशीर ठरते तर खोबरेल तेल तुम्ही देखील तुम्ही तुमच्या केसांच्या वाढीसाठी लावू शकता रात्री झोपण्यापूर्वी खोबरे तेल आणि तुमच्या आईची मालिश करून घ्यायचे आहे आणि सकाळी तुमची केस खोबरेल तेलाने आपलं पाण्याने धुऊन घ्यायचे आहे खोबरेल तेलाचा वापर केल्याने केसांमधून प्रथिने गळण्याची समस्या कमी होऊ शकते ते केसांचे शिफ्टमध्ये खोलवर जाऊन केसांना निरोगी बनवण्याचं काम करतात त्यात फेट्टी अॅसिडस केसांसाठी फायदेशीर असतात खोबरेल तेलामध्ये केसांचे संरक्षण करण्याचे गुणधर्म देखील असतात.
निष्कर्ष
तर आजच्या लेखामध्ये आपण केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय या बद्दल संपूर्ण माहिती पडली आहे त्याचप्रमाणे केस गळणे थांबवण्यासाठी उपाय केस वाढवण्यासाठी उपाय केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे लांब केस कसे करावे कांदा आणि केस यामध्ये काय साम्य आहे केस गळतीवर आयुर्वेदिक तेल केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय यावर संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघितले आहे अजून तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता
Comments
Post a Comment