Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2023 मणक्याचे व्यायाम | Mankyache Yayam

मणका पाठीचा अविभाज्या असा भाग आहे मनका जर व्यवस्थित असेल तर तुमचं शरीर व्यवस्थित राहता नाही तर तुम्हाला खूप त्रास व्हायला लागतात तुमचा मनका दुखायला लागला तर तुमची पाठ दुखते त्यामुळे तुम्हाला आमचा प्रवास करता येत नाही असेही अशा वेदना होतात आणि तुम्हाला तुमचे मन देखील लागत नाही तर त्यावर योग्य तो उपाय आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

मणक्याचे व्यायाम


मणक्यासाठी तुम्ही विविध असे आयुर्वेदिक घरगुती उपाय करू शकता त्यामुळे तुमचा मनका जो आहे तो व्यवस्थित राहील आणि तुम्हाला त्रास देखील होणार नाही.

तर सर्वात अगोदर आपण मणक्याच्या आजाराची काही कारणे आहेत ती बघून घेऊयात की मणक्याच्या आजाराची कारणे काय आहेत ती आपण खाली खाली बघूया.

 मणक्याच्या आजाराची कारणे

  •  जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुमच्या तुम्हाला मणक्याचा आजार होण्याची.
  •  जर तुम्ही बसून काम करत असाल तर तुम्हाला मणक्याचा आजार होण्याची संभावना असते.
  •  जर तुम्ही मांडी घालून बसलेले असाल आणि तुम्हाला खुर्चीत बसायची सवय नसेल तर देखील तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो.
  •  जर तुम्ही सतत मान वरी करून काही काम करत असाल किंवा टीव्ही पाहत असाल यामुळे देखील तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो.
  •  जर तुम्हाला ओझे वाहण्याचे काम असेल त्यामुळे देखील तुम्हाला मणक्याचा त्रास होऊ शकतो
  •  जर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये बदल होत नसतील तर त्यामुळे देखील तुम्हाला मणक्याचा त्रास होऊ शकतो
  •  ही काही मणक्याच्या आजाराची कारणे आहेत त्याचबरोबर मणक्याच्या आजाराचे तुम्हाला काही लक्षणे असतील तर त्यावरून देखील तुम्हाला तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला मणक्याचे आजार कोणकोणते आहेत
  • Also Read - ओव्याचे फायदे | ajwain in marathi | Carom seeds in marathi

 मणक्याच्या आजाराची कारणे

  • जर तुमच्या मान व कमर यांच्यामधील जी हाडे असतात त्यामध्ये जर झीज होत असेल तर त्यामुळे तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो जर तुमच्या मान व कमर यांच्यामधील जी आहे त्यामध्ये जी होत असेल तर तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो
  •  मणक्यामध्ये जर गॅप तयार झाला असेल त्यामुळे देखील तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो
  •  मणक्यामध्ये गादी असते ती सर्व गादी बाजूला सरकली तर त्यामुळे देखील तुम्हाला मणक्याचा त्रास होऊ शकतो
  •  जर तुमच्या मणक्याला सतत अशा मुंग्या येत असतील तर त्यामुळे देखील तुम्हाला मणक्याचा त्रास होऊ शकतो
  •  जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल तर त्यामुळे देखील तुम्हाला बँकेचा त्रास होऊ शकतो
  •  जर तुम्ही हाताने काही उचलत असाल तर त्यामुळे तुम्हाला वेदना होत असतील तर त्यामध्ये देखील तुम्हाला मणक्याचा त्रास होऊ शकतो

ही आपण काही मणक्याच्या आजाराची लक्षणे बघितले आहेत आता आपण मणक्याच्या आजारावर काही उपाय बघूया जे की तुम्हाला तुमचा मणक्याचा आजार दूर करण्यापासून मदत करतील.

मणक्याचे व्यायाम


मणक्याच्या आजारासाठी आयुर्वेदिक उपाय

 व्यायाम

व्यायाम करणे शहरासाठी अतिशय चांगले आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही मणक्यासाठी काही व्यायाम करत असाल त्यामुळे तुम्हाला मणक्याचा आजार होणार नाही त्यासाठी तुम्ही मणक्याचे पाठीचे पोटाचे व्यायाम करू शकता

योगासने

योगासने करणे देखील तुमच्या मणक्यासाठी अतिशय उपयुक्त आहे जर तुम्ही शेलार नौकासन धनुशासन भुजंगासन यासारखी योगासने करत असाल तर तुम्हाला मणक्याचा आजार कधीच होणार नाही

मसाज

जर तुम्ही तुमच्या मणक्याला मसाज केली तर त्यामुळे देखील तुम्हाला कधीच मणक्याचा त्रास होणार नाही त्यामुळे नित्यनेमाने जर तुम्ही मसाज करत असाल तर ते देखील तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे

ताजा आहार

ताजा हार घेणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही त्याचा आहार खात असाल तर त्यामुळे तुम्हाला पण त्याचा त्रास होणार नाही

शेक देणे

जर तुमचा मनका दुखत असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला चेक देऊ शकता त्यामुळे बऱ्यापैकी मणक्याचे आजारही दूर होतात.

Yogarise Anti-Skid Yoga Mat with Carry Bag & Strap For Home Gym & Outdoor Workout, Water-Resistant, Soft, Easy to Fold (6mm, Wine)




 निष्कर्ष

 तर आजच्या लेखांमध्ये आपण मणक्याचे व्यायाम याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर म्हणजेच आजारावरची लक्षणे त्याचबरोबर मणक्याच्या आधारे उपाय याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल.

Comments