Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Chia Seeds in Marathi | चिया बीजांचे आरोग्यदायी फायदे

चिया सीड्स त्याला मराठीमध्ये आलिव असं देखील म्हटलं जातं तर आता बघायला गेलं तर याचे भरपूर फायदे आहेत जास्त म्हटलं तर ज्या बाळंतपणामध्ये त्यांना चिया सीड्स चे फायदे भरपूर आहेत. तेच आपण आज या लेखामध्ये संपूर्ण बघणार आहोत.

Chia Seeds in Marath

 

सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की चिया सीड्स म्हणजे काय?

चिया सीड्स हे प्राचीन खाद्यपदार्थ आहे उत्पादन एक प्लांट आहे त्याच्या केलं जातं त्याचं नाव saliva hispanica  हे आहे यामध्ये त्या सीड्स असतात ज्या की छोट्या दुर्बल आणि एक आगळा वेगळाच आकार त्यांचा असतो समावेश धान्य मध्ये केला जातो जिया सीड चे पोषण आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे आणि विशेषत बघायला गेलं तर ज्या गरोदर माता आहेत त्यांच्यासाठी देखील चिया सीड्स अतिशय फायदेशीर आहेत.

आता आपण बघुया की चिया बियांचा जर तुम्ही पोषण घेतलं तर त्यामध्ये प्रोटीन फॅक्ट त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स विटामिन्स हाय आणि किती प्रमाणामध्ये असतं.

 • Protein: 4.2 grams
 • Fat: 8.7 grams
 • Saturated fat: 0.9 grams
 • Monounsaturated fat: 0.7 grams
 • Carbohydrates: 9.4 grams
 • Fiber: 8.7 grams
 • Calcium: 125 mg
 • Iron: 1.07 mg
 • Potassium: 90 mg
 • Magnesium: 83 mg
 • Vitamin C: 0.5 mg
 • Vitamin E: 0.5 mg
 • Alpha-linolenic acid (Omega-3): 5.0 grams
 • Linoleic acid (Omega-6): 1.6 grams
 • ऊर्जा: १ कॅलरी - Energy: 107 calories

समोर तुमच्या एक लिस्ट ठेवलेली आहे ते सर्व काही फॅट प्रोटीन विटामिन जास्त हे एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये चिया सीड्स मधून आपल्या जर तुम्ही प्रति जवळपास 25 ते 30 ग्रॅम दर आजच्या सीड्स तुम्ही खात असाल तर म्हणजे जवळपास दोन चमचे तुम्ही म्हणू शकता.

चिया सीड्स खाण्याचे फायदे

तुम्हाला तर माहितीच आहे आपण काय खातो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि त्याचे फायदे काय आहेत ते देखील माहीत असले पाहिजे आणि आपण या ब्लॉगमधून आपण हेच क्लिअर करत असतो की ज्या सीट चे फायदे काय आहेत आणि काय नाही आहेत. 

चिया सीड चे फायदे पोषण करण्यासाठी

तर तुम्हाला योग्य ते पोषण तुमच्या शरीराला हवा असेल तर तुम्ही चिया सीड्स भरपूर प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे कारण त्यामध्ये प्रोटीन आयर्न कॅल्शियम आणि फायबर हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतं आणि ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

वजन घटवायचे असेल तर चिया सीड्स चा वापर केला पाहिजे

जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही चहा सीट चा वापर करू शकता कारण जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर तुम्हाला फायदा फायबर युक्त प्रोटीन घेणे गरजेचे आहे आणि चिया सीड्स मध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे ते तुम्हाला वजन घटवण्यासाठी मदत करेल.

डायबिटीज असेल तर चिया सीड्स खाल्ली पाहिजे

आजकाल सर्व जणांना डायबिटीज होतोय तर डायबिटीज असेल तर तुम्ही खाऊ शकता खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तामध्ये विचार करायचा प्रमाण असतं ते नियंत्रित राहतं त्यामुळे तुम्हाला डायबिटीस होत नाही. 

हृदयरोगापासून सुटका

जर तुम्हाला हृदयाचे रोग असतील तर अशा वेळेस तुमची यासाठी चा वापर केला पाहिजे कारण या सीड्स मध्ये ओमेगा त्रिफळाचे फॅटी ॲसिड असतं आणि ज्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं ते सीड्स तुम्हाला कशी असतात जसे की तुम्हाला अगोदर मी काही लेखांमध्ये सांगितलेला आहे जसे की अक्रोडचा विचार केला तर त्यामध्ये देखील उमेदवारांची फॅटी ऍसिड असतं त्यामुळे ते तुमच्या हृदयरोगासाठी अतिशय फायदेशीर आहे.

एनर्जी बूस्ट म्हणून चिया सीड्स चा वापर

तुम्हाला जर एनर्जी तापी मला वाटत असेल तर अशा वेळेस देखील करू शकता कारण यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतात जे की तुमच्या शरीराची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.

चियासीड्स चा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता कसे ते आता जाणून घेऊयात.

चिया बियांचा वापर कसा केला पाहिजे

तर चीया बिया तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता जसे की शिकण्यासाठी देखील चीया बियांचा वापर करू शकता सलाड मध्ये देखील तुम्ही काढू शकता पुण्यामध्ये समाविष्ट करून देखील तुम्हीच या सीट चा वापर करू शकता.

चिया बिया खाण्याचे दुष्परिणाम काय होतात

तुम्हाला तर माहितीच आहे की ज्या गोष्टी आपण खातो त्या जेवढ्या फायदेशीर असतात त्या तेवढेच नुकसान देखील तर तुम्ही जर जास्त सेवन केलं तर काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात ते आता आपण बघूया.

श्वसनाचा त्रास

जर तुम्हीच जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या तर तुम्हाला श्वसनाचा त्रास होऊ शकतो कारण सीड्स हे तुम्हाला श्वसन नलिकेमध्ये थोडासा काम करू शकतात.

रक्त गोठण्याची शक्यता

चिया सीड्स तर तुम्ही अतिशय जास्त प्रमाणात खाल्ल्या तर रक्त गोठण्याची समस्या तुम्हाला जाणू शकत.

हगवण लागणे

हागून लागण्याचा देखील खूप जणांना त्रास होतो कारण शिव्या जरी जास्त प्रमाणात खाल्ल्या तर हगवण देखील लागू शकते.

पोट दुखणे

यासाठी जर तुम्ही अतिशय प्रमाणात खाल्ल्या तर तुम्हाला पोट दुखण्याचा त्रास देखील होऊ शकतो म्हणून चिया सीड्स या लिमिटेड प्रमाणातच खाल्ल्या पाहिजेत. 

निष्कर्ष

चिया सीड्स खाण्याचे काय फायदे आहेत याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे मला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Comments