Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

फिंगर मिलेट in Marathi | Finger Millet in Marathi

फिंगर मिलेट Finger Millet In Marathi  नाचणी नाचणीचे बघायला गेले तर विशेष असे फायदे आहेत जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नाचणीचा समावेश केला तर त्याची तुम्हाला आणि फायदे मिळतील.

Finger Millet in Marathi


विशेषतः इथे आणि युगांडा मधील आफ्रिकन उच्च प्रदेशातील भारतात विशेषतः कर्नाटक महाराष्ट्र गुजरात झारखंड आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नाचणी जास्त प्रमाणामध्ये लागवड केली जाते नाचणी हे पावसावर अवलंबून असलेले एक पीक आहे नाचणीला जास्त खत लागत नाही त्याची सेल्फ लाइफ जवळपास 50 वर्षे एवढी आहे.

नाचणी हे विशेषत पावसावर अवलंबून असलेले पीक आहे आता आपण नाचणीचे पौष्टिक मूल्य जाणून घेऊयात.

नाचणीचे पौष्टिक मूल्य

नाचणीमध्ये अनेक पौष्टिक मूल्य असतात कारण यामध्ये तुम्हाला कॅलरीज त्याचप्रमाणे प्रथिने पोटॅशियम लोखंड कॅल्शियम भरपूर प्रमाणात मध्ये मिळतं आपले पूर्वज जे लोक आहेत ते नाचणीचे जास्त सेवन करायचे कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जे पौष्टिक मूल्य आपल्या शरीरासाठी हवे असतात ते आपल्याला भेटतात.

कॅलरीज - ३८%

कार्ब्स - २५%

चरबी - ७%

अन्नगत तंतू - 14%

साखर - २%

प्रथिने - 10%

पोटॅशियम - २७%

लोखंड- 11%

कॅल्शियम -२६%

नाचणीमध्ये हीच पौष्टिक मूल्य नाही तर अजून भरपूर काही गोष्टींचे मूल्य असतात जसे की विटामिन सी थायमिन या गोष्टी देखील नाचणीमध्ये उपलब्ध असतात.

आता आपण नाचणीचे विशेष फायदे बघुयात

नाचणी चे फायदे

अशक्तपणा कमी करण्यासाठी

जर तुम्हाला थकवा वाटत असेल अशक्तपणा वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही नाचणीचे सेवन केलं पाहिजे कारण यामध्ये उच्च प्रथिने खनिज आणि ॲनिमेशन लढण्यासाठी जी ती हवी असते ती असते. आपण आज काल जे अन्न खातो त्याला अशक्तपणा जात होतो तर अशक्तपणा जाणवण्याचे कारण असं आहे की आपण आजकाल जास्त खातो त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवतो.

नाचणी एक असे पौष्टिक की हे खाल्ल्याने तुम्हाला अशक्तपणा कमी होऊन जाईल.

सुंदर त्वचा

जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नाचणीचा समावेश करत असाल तर तुमची त्वचा सुंदर राहील त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पुरळ उठणे यासारखे जे पिंपल्स येणे यासारखे जे आजार असतात ते होणार नाहीत तुमच्या शरीराला जे अँटिऑक्सिडंट हवे असतात ते देखील तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतील.

पचनशक्ती सुधारते

जर तुमचे पोट साफ होत नसेल आजकाल खूप जणांना पोट साफ होण्याचा समस्या आहेत तर अशा लोकांनी नाचणीचा समावेश त्यांच्या आहारामध्ये केला पाहिजे कारण जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्हाला अनेक आजार होतात जसे की तुम्हाला अशक्तपणा येतो त्याचप्रमाणे तुमचं पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे जर तुम्ही नाचणी खात असाल तर तुमचं पचन क्रिया आहे जी आहे ती सुरळीत चालू राहते.

हृदयासाठी चांगले

हृदय जर तुम्हाला चांगले टिकवून ठेवायचे असेल तर तुम्ही नाचणी खाल्ली पाहिजे कारण नाचणीमध्ये लिक्विड ऑक्सिडेशन आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल ऑक्सिडेशन जे असतं ते प्रतिबंधक करण्याचं काम जे असतं ते नाचणी करतात त्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य असते ते चांगलं राहतं जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ते शरीरातून बाहेर टाकण्याचे काम नाचणी करते.

साखरेची पातळी नियंत्रित ठेवते 

आजकाल लोकांना साखरेची पातळी चा खूप त्रास होतोय त्यालाच आपण इंग्लिश मध्ये डायबिटीस असे म्हणतो त्यांच्या साखरेची पातळी कमी जास्त होत असते त्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागतो तर अशा लोकांनी नाचणीचा आहारामध्ये समावेश करून घेतला पाहिजे त्यामुळे त्यांच्या साखळीत साखरेची पातळी आहे ती व्यवस्थित राहते.

वजन संतुलित राहते

तुमचं जर वजन वाढत असेल कमी होत असेल तर असं जर तुम्हाला त्रास होत असेल तर देखील तुम्ही नाचणीचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता ज्यामुळे तुमची वाढण्याचे किंवा कमी होण्याचा त्रास आहे तो कमी होईल मी तुमचं वजन आटोक्यात राहील.

हाडांचे आरोग्य चांगले राहते

तुमच्या शरीरामध्ये जी हाडे असतात त्यांचा आरोग्य जर तुम्हाला चांगले टिकून ठेवायचा असेल तर तुम्ही नाचणीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करून घेतला पाहिजे कारण नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण असतं जे की तुमच्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी अतिशय आहे त्यामुळे तुम्ही नाचणीचा समावेश तुमच्या आहारामध्ये केला पाहिजे.

फिंगर मिलेट म्हणजे काय

काही लोकांना प्रश्न पडलेला असतो की फिंगर मिलेट म्हणजे काय मराठीमध्ये नाचणी किंवा फिंगर बाजरी असे देखील म्हटले जाते त्यालाच आपण फिंगर मिलेड असं म्हणतो काही लोकं रागी असे देखील म्हणतात कारण प्रत्येक ठिकाणी आय लव यू गुगल या नावाने संबोधले जातात जर तू मला कोणी फिंगर बाजरी म्हटलं किंवा नाचणी म्हटलं किंवा रागी म्हटलं तर याचा अर्थ सगळीकडे एकच होतो तो म्हणजे फिंगर बाजरी किंवा रागी असं तुम्ही त्याला म्हणू शकता.


निष्कर्ष

फिंगर मिलेट म्हणजे काय Finger Millet In Marathi  याबद्दल आज आपण जाणून घेतलेले आहे त्याचबरोबर फिंगर मिलेट चे पौष्टिक मूल्य काय आहेत हेदेखील आपण बघितलेला आहे तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Also Read - 

मुलगा होण्याची लक्षणे | Mulga Honyache Lakshan in Marathi

मुका मार लागणे घरगुती उपाय | Muka Mar Lagane Gharguti Upay

Comments