Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

[2023] मांड्या कमी करण्याचे उपाय | How to Reduce Thigh in Marathi

मांड्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय यावर याबद्दल आपण सर्व काही या लेखांमध्ये बघणार आहोत तर मांड्या कमी करण्यासाठी बहुतेक लोक प्रयत्न करत असतात स्पेशली लेडीज लोकांमध्ये हा त्रास जास्त दिसून येतो म्हणजे त्यांच्या मांड्या जास्त वाटतात तर त्या कशा कमी करायच्या पद्धती संपूर्ण माहिती आपण खाली बघुयात.

मांड्या कमी करण्याचे उपाय


मांड्या कमी करण्याचे उपाय – How to reduce thigh in Marathi

रनिंग (पळणे)

तर सर्वात आगोदर रनिंग रनिंग म्हणजेच पाणी पाहणे हे प्रत्येक गोष्टीसाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या मांड्या जास्त वाढलेल्या असतील तर त्यामध्ये देखील खूप फायदेशीर ठरते त्याच्या मांड्याचे स्नायु अत्यंत जाड असतात त्यांच्या मांड्या कमी करण्यासाठी रनिंग पण अत्यंत फायदेशीर असते त्यामुळे लवकर लवकर चालणे किंवा अत्यंत योग्य असा उपाय आहे.

मांड्या कमी करण्यासाठी साईड आणि क्रॉस ओव्हर लंजेस

तरह मांड्या कमी करण्यासाठी साईड आणि क्रॉसवर्ड करणे फायदेशीर ठरते ही एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर सर्वांनी उभे राहावे लागते त्यानंतर दोन्ही पायामध्ये थोडं अंतर ठेवावे लागते त्यानंतर आपल्या डाव्या पायाला उजव्या बाजूला आता आपल्या डाव्या गुडघ्याला वाकून घ्यावा लागतो यानंतर आपला उजवा हात त्यानंतर ही प्रक्रिया देखील करावी असा तुम्ही म्हणत असाल की हे सर्व काही मी फक्त सांगितलं तर याचा फोटो मी खाली देतो तुम्ही त्याप्रमाणे करा म्हणजे तुम्हाला योग्य आणि फायदेशीर उपयोग.

मांड्या कमी करण्याचे उपाय – How to reduce thigh in Marathi
Image Source - Pexals.com


वन लेग सर्कल एक्झरसाइज

तरळ मांड्या कमी करण्यासाठी ऑनलाइन सर्कल एक्सरसाइज देखील अतिशय महत्त्वाची असते हा व्यायाम करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला काही किंवा सर्व झोपावे लागेल त्यानंतर आपल्या दोन्ही पायांना बघून आपल्या दोन्ही हातांना कमरेवर ठेवावे लागेल त्यानंतर आपल्या एका पायाला वर उचलावे त्यानंतर घडाच्या विरुद्ध दिशेने पाय फिरवावा प्रक्रिया दोन्ही पायांनी करावी लागते लावावे लागतात एका शेडमध्ये पहिला 30 सेकंदापर्यंत फिरवावा लागतो याचा देखील मी फोटो खाली देतो त्याप्रमाणे तुम्ही करू शकता.

मांड्या कमी करण्याचे उपाय – How to reduce thigh in Marathi
Image Source - Pexels.com


पायी चालावे

पायी चालणे अतिशय फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे जर तुमच्या मांड्या जास्त मोठे असतील तर त्या कमी करण्यासाठी देखील तुम्ही पाहिले पाहिजे पायी चालल्यामुळे तुमच्या पाण्याचा योग्य तो व्यायाम होतो आणि तुमच्या पांड्या जास्त वाढत नाहीत.

उभे राहावे

जास्तीत जास्त कामे ही उभे राहून गेली पाहिजेत उभे राहून कामे केल्यामुळे तुमचे मांड्या असतात त्याचा योग्य तो व्यायाम होतो आणि त्यामुळे तुमच्या मांड्यामध्ये मास जमा व्हायला कमी प्रमाणात होतं बहुतांश लोक जे आहे ते पण स्वयंपाक करतात पण जर काही लोक बसून स्वयंपाक करतात जिओ फोन करतात त्यांना काही त्रास होणार नाही पण जे बसून करतात त्यांना मांड्या वाढायला लागतात त्यामुळे जास्तीत जास्त कामे उभी राहून केली पाहिजेत.

सायकल वापरा.

सायकलचा वापर केला पाहिजे खूप लोक असे आहेत आता सायकल वापरून त्यांनी टाळला आहे त्यामुळे त्यांच्या मांड्याच्या योग्य तो व्यायाम होत नाही सायकल वापरली तर तुम्ही तुमच्या पाण्याचा योग्य तो व्यायाम होतो त्यामुळे तुमच्या पांड्या बारीक राहतात जास्त मोठ्या होत नाही जर तुम्ही लहानपणी सायकल चालवली असेल तर तुमच्या मांड्या निश्चित सांगतो की वाढल्या नसतील पण जर तुम्ही सायकल आतापर्यंत कधी चालू नसेल त्याच लोकांना त्याचा त्रास होतो.

स्क्वॅट्स चा व्यायाम नियमित करा

स्क्वेअर असतात व्यायाम आहे तू निमित्त केला पाहिजे मांडीची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम अत्यंत फायदेशीर असतो स्वीट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या उपकरणांची गरज पडत नाही दररोज किमान 15 ते 30 मिनिटे तुम्ही करत असाल तर तुमच्या मांडणे योग्य आणि तुमच्या मांड्या व्यवस्थित तिसरा लागतील

मांड्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय
Image Source - Pexels.com


मीठ खाण्यावर ठेवा नियंत्रण

मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे मी जर तुम्ही या जास्त प्रमाणात खात असाल तर त्यामुळे देखील तुमच्या शरीरात मध्ये सूज येते आणि त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतो त्यामुळे अन्न मध्ये मिठाचे प्रमाण योग्य असायला हवा आणि आपल्या आहारामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लाईटचा समावेश केला पाहिजे म्हणजे काय असतं तर इलेक्ट्रोलाईट मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम हे मिश्रण असते त्यामुळे तुमचे शब्द योग्य ते वजन राहतात.

पुरेसं पाणी प्या

पुरेसे पाणी पिले पाहिजे पाणी हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण काही खातो पण तुम्ही काहीही न कळले पाहिजे फास्टफूड यासारखे पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत आणि पाणी जास्तीत जास्त पिले पाहिजे.

पुरेशी झोप घ्या

आपल्या शरीराला योग्य ती झोप हवी असते तर तुम्ही योग्य ती पुरेशी झोप येत असाल तर तुमचं वजन आटोक्यात राहतं त्यामुळे तुम्ही योग्य ती अपुरी झोप घेतली पाहिजे तुमच्या शरीराला जशी आवश्यक असेल त्याप्रमाणे झोप घेतली पाहिजे की माझं मी उदाहरण सांगतो की मला कमीत कमी आठ तास झोप हवी असते त्यापेक्षा जर कमी झाली तर मला त्रास व्हायला लागतो त्यामुळे तुम्ही तुमच्या बॉडी ब्रम्हणे तुम्हाला किती लागते ते अंदाज लावा आणि त्याच प्रमाणे पुरेपुर Zop Ghya 

निष्कर्ष 

या लेखामध्ये आपण मांडी कमी करण्यासाठी योग्य ते उपाय बघितले आहेत मांडी कमी करण्यासाठी काय उपाय आहे त्या बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय आहे ते पण बघितले आहेत हाताची चरबी कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा त्या बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे छाती कमी करण्यासाठी घरगुती उपाय वर देखील आपण योग्य तो लेख बघितलेला आहे.


Comments