Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Best 6 ताक पिण्याचे फायदे | Tak Pinyache Fayde

नमस्कार मित्रांनो तर आजच्या लेखांमध्ये आज आपण ताक पिण्याचे फायदे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत ताक पिण्याचे फायदे त्याचबरोबर ताक पिण्याचे नुकसान याबद्दल देखील आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.

ताक पिण्याचे फायदे

ताक – Buttermilk 

ताक एक दुग्धजन्य पदार्थ आहे जे की आपण पाण्यामध्ये मिसळून त्याचे एक मिश्रण बनवून त्यापासून तयार करतो ताक हे अतिशय चविष्ट व पौष्टिक असते तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय उपयुक्त आहे ताकामध्ये अशी अनेक अशी खनिजे विटामिन्स असतात जे की ते तुमच्या शरीरासाठी उपयुक्त असतात त्यामुळे तुम्ही ताक पिणे हे अतिशय फायदेशीर ठरते उन्हाळ्यामध्ये जास्त करून लोक ताक पितात.

ताकातील पोषकघटक – Buttermilk Nutrition contents :

ताकामध्ये अनेक उपयुक्त पोषकतत्वे, खनिजे व व्हिटॅमिन्स असतात. एक कप म्हणजे साधारण 245 ml ताकातील पोषकघटक पुढीलप्रमाणे आहेत.

  • कॅलरीज – 98
  • प्रोटीन – 8 ग्रॅम
  • फॅट – 3 ग्रॅम
  • कॅल्शिअम – 22% of RDA
  • सोडियम – 16% of RDA
  • व्हिटॅमिन B12 – 22% of RDA
  • रिबोफ्लेविन – 29% of RDA
  • Pantothenic acid – 13% of RDA

ताकाचे आयुर्वेदिक फायदे

ताकाचे त्याचे अनेक फायदे आहेत ताक हा शहरासाठी उपयुक्त आहे त्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये देखील टाकायचे अनेक फायदे सांगितलेले आहेत ताठे पचनासाठी अतिशय हलक्या असतात ताक हे गोडावा आंबट चवीचा असतं जे की उष्ण विर्यात्मक आहे आता हे भूक वाढवणारा आहे त्याचबरोबर मला चरबी किंवा क वाहत असेल तर ते नष्ट करण्याचं काम देखील ताक करतं गोड तापीत असाल तर ते तुमचे पित्त कमी करण्याचं काम करत आंबट ताक मात्र पित्त वाढवण्याचे काम करतात त्यामुळे गोड किंवा आंबट तापीने हे देखील तुमच्या शरीरावर डिपेंडंट आहे.

ताक पिण्याचे फायदे – Buttermilk benefits in Marathi

ताक पिण्याचे फायदे

1. पचनशक्ती सुधारते

आता आपण ताक पिण्याचे फायदे बघुयात ताक पिल्यामुळे अनेक असे फायदे होतात त्याचबरोबर पचनशक्ती देखील तुमची सुधारते ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं त्यामुळे तुमची पचन होण्यासाठी यांना मदत होते आणि त्याचबरोबर भूक देखील तुम्हाला वेळेवर लागते त्यामुळे ताक पिणे हे पचनशक्तीसाठी अतिशय फायदेशीर आहे.

2. पोटाच्या आजारांवर उपयुक्त 

पोटांच्या आजार असतील तर त्यावर देखील ताकातीचे फायदेशीर आहे पोटाच्या आजार कमी करण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात जसे की पोट साफ न होणे भूक न लागणे उलटी होणे तहान लागणे या आजारावर ताखे अतिशय फायदेशीर आहे जर तुम्हाला मुळव्याधा असेल तर देखील तुम्ही ताक घेऊ शकता त्याचबरोबर बद्धकोष्ठता असेल तर देखील तुम्ही ताक घेऊ शकता यामुळे तुमचा त्रास कमी होईल.

3. हाडांना मजबूत करते

ताखे आपली हाडे मजबूत करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं कारण यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस असतं जे की तुमच्या शरीराला अतिशय उपयुक्त आहे जे तुमच्या हाडांना अतिशय उपयुक्त असते ते कॅल्शियम फॉस्फरस तुम्हाला या ताकामधून मिळतं त्यामुळे हे तुमच्या हाडांची बळकटे मजबूत करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे त्याचबरोबर तुम्हाला गोष्टी वगैरे असे सारखे आजार असतील तर ते देखील कमी करण्यासाठी मदत करतात.

4. कोलेस्टेरॉल कमी होते 

जर तुमच्या कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल आणि तुम्हाला ती आटोक्यात आणायचा असेल तर तुम्ही ताक घेऊ शकता कोलेस्ट्रॉलचे बातमी कमी करण्यासाठी ताक अतिशय फायदेशीर आहे ताकामध्ये स्पिंगोली बीड हे घटक असतो जे की तुमच्या एलडीएल कोलेस्ट्रॉलला शोषून हातामध्ये घेण्यासाठी मदत करते त्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी होतं त्यासाठी ताक पिणे अतिशय फायदेशीर आहे.

5. वजन आटोक्यात राहते

वाढत्या वजनावर देखील आता का तिचे फायदेशीर आहे जर तुमचं वजन वजन वाढत असेल आणि तुम्हाला आधी कमी करायचा असेल तर तुम्ही ताक पिऊ शकता त्यामुळे तुमचे वजन आटोक्यामध्ये राहत ताकामध्ये तुम्ही काळे मीठ टाकून घेऊ शकता.

6. डोळे व केसांसाठी उपयुक्त 

डोळे व केस यासाठी देखील ताकातीचे फायदेशीर आहे तुमचे डोळे मजबूत करण्यासाठी म्हणजेच दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतं त्याचबरोबर केसांना मजबूत करण्यासाठी देखील ताक फायदेशीर आहे.

ताक पिण्याचे दुष्परिणाम – Buttermilk side effects in Marathi 

 जशी शरीरासाठी चांगले आहे त्याचप्रमाणे ताकाचे काही दुष्परिणाम देखील असते जर तुम्ही अतिशय ताक पीत असाल तर त्यामुळे तुमचे पोट बिघडू शकते आणि जर अतिशय ताकाचे प्रमाण जर वाढले तर तुम्हाला गॅसची समस्या देखील निर्माण होते त्यामुळे ताक हे योग्य प्रमाणात घेण्यास फायदेशीर ठरेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदातापीने फायदेशीर ठरतं.

ताक पिण्याचे फायदे


ताक कोणी पिऊ नये ?

ज्या लोकांना दुधाचे आयुर्वेदिक असते अशा लोकांनी ताक पिणे टाळावं कारण ताक हे दुधापासूनच बंद त्यामुळे ते तुम्हाला जास्त ऍलर्जी निर्माण करू शकता त्यामध्ये सोडून चे प्रमाण जास्त असल्यामुळे तुमच्या रक्तदाब वाढण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी देखील तापीने टाळावे.

निष्कर्ष

तर आजच्या लेखांमध्ये आपण ताक पिण्याचे फायदे त्याचबरोबर ताक पिल्याने काय काय फायदे होतात याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर कधी प्यावे तीन दिवस टाकल्याने काय होते या देखील यावर देखील संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Comments