Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Best 2024 Nibandh Shetkaryachi Atmakatha in Marathi | शेतकऱ्याची आत्मकथा निबंध

शेतकऱ्याची आत्मकथा Shetkaryachi Atmakatha मराठी या विषयावर निबंध आज आपण बघणार आहोत तर हा निबंध संपूर्ण वाचा त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्याची आत्मकथा संपूर्ण माहिती मिळेल.

Nibandh Shetkaryachi Atmakatha


मी शेतकरी आहे माझा जन्म हाय का शेतकरी कुटुंबात झालेला आहे आणि त्यामुळे मला शेती करणे हा माझा पारंपारिक व्यवसाय आहे माझं जीवन हे त्यापेक्षा कठीण आहे परंतु तरी पण देखील मी अत्यंत खुश राहतो कारण शेती करणे हा माझा व्यवसाय आहे.

इतर लोकं सकाळी आराम करतात परंतु मला सकाळी लवकर उठून शेतामध्ये जावं लागतं आणि शेताची पाहणी करावी लागते इतरांसारखं मला झोपून चालत नाही.

शेती केल्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही माझे आई-वडील देखील शेती करतात आणि त्यांनी मला पालन पोषण करून मोठे केलेला आहे.

माझा अर्ध्यापेक्षा जास्त जीवन हे शेतामध्ये जाता आणि शेती करणे हा माझा पारंपारिक व्यवसाय आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी कष्टांनी भरलेल्या असतात आणि त्या गोष्टी त्याला पुऱ्या कराव्या लागतात.

मला सतत 12 महिने काम करावं लागतं एक दिवस न होता मी काम करतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्येच राहावं लागतं रात्री अपरात्री कधी पाणी गेलं तर पाणी चालू करण्यासाठी मला शेतात जावं लागतं.

ऊन असेल असेल थंडी असेल या तिन्ही ऋतूंमध्ये मला काम करावं लागतं मला एक दिवस थांबून चालत नाही कारण शेतामध्ये पीक भरलेले याची राखण मला करावी लागते.

त्याचबरोबर माझ्या बैलांचे संरक्षण देखील मला करावे लागतात बैलांना चारा देणे त्याचबरोबर त्यांना पाणी देणे हे सर्व काही मला योग्य वेळी योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे.

पावसाळा येण्याच्या अगोदर मला शेतामध्ये बी पेरावे लागतात आणि बी पेरल्यानंतर पाऊस येण्याची वाट पहावी लागते काही वेळेस पाऊस येत नाही पण अशा वेळेस पाऊस न आल्यामुळे माझं नुकसान होऊन जातं.

तरीपण देखील मी पाऊस येईल यापेक्षा नेता मध्ये बी पेरतो आणि पाऊस येण्याची वरुण राजाची वाट पाहतो नक्की एक दिवस पाऊस येणार आणि माझ्या शेतामध्ये पीक फुलवेल.

Nibandh Shetkaryachi Atmakatha


जीवन हे सोपं नाही परंतु मी या जीवनामध्ये खुश आहे शेती करणे हा मला फार आवडतं आणि मी सतत शेती करत आहे.

मित्रांनो आता तुम्हाला मी शेतीतील दैनंदिन जीवन कसं असतं त्याबद्दल माहिती सांगतो.

शेतकऱ्याची आत्मकथा दैनंदिन जीवन | Autobiography of a Farmer Daily Life

मित्रांनो तर माझं दैनंदिन जीवन हे सकाळी सूर्य कोणापासून ते संध्याकाळी सूर्यमाला पर्यंत असतात त्याचप्रमाणे कधी अपरात्री पाणी गेलं तर मला पाणी चालू करण्यासाठी शेतामध्ये जावं लागतं कधीही कंटाळा करून मला चालत नाही.

शेतात पिकाची कापणी करणे त्याचबरोबर शेतात काही उपकरण बिघडले असल्यास ते दुरुस्त करणे हे देखील मला करावे लागते. त्याचबरोबर कधी शहरात जाऊन बी बियाणे देखील घेऊन यावे लागतात.

शेतकऱ्याची आत्मकथा शेती पद्धती | Autobiography of a farmer Farming practices

मित्रांनो तर आता तुम्हाला शेती पद्धती सांगतो शेतीमध्ये आम्ही खूप काही प्रकारचे धान्य घेतो जसे की गहू ज्वारी बाजरी बाजरी आताच जास्त लोक खात नाही पण गहू ज्वारी याप्रमाणे आम्ही वेगवेगळी पिके घेतो जसे की कापूस हळद अशी पिके घेतो कधी कधी ऊस देखील आम्ही शेतामध्ये लावतो.

Nibandh Shetkaryachi Atmakatha


समाजामध्ये शेतीचे महत्व | Importance of agriculture in society

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का समाजामध्ये शेतीचे महत्त्व काय आहे समाजामध्ये शेतीला खूप महत्त्व आहे कारण लोकांना सर्वांना माहिती आहे की शेतकरी राजा जिवंत आहे तर आपण सर्व काही अन्नधान्य खाऊ शकतो जर शेतकरी मेला तर अन्नधान्य कसे पिकवणारा आणि कसं काय जीवन जगणारे हे खूप अवघड आहे.

तुम्हाला पण शेतीचे महत्त्व कळाले पाहिजे शेती करणे हे एक अतिशय महत्त्वाचे आहे परंतु काही मुले शिकून खूप मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर त्यांना योग्य काही किती मिळते अशा माहितीचा उपयोग करून ते शेती पारंपारिक पद्धतीने आणि वेगळ्या स्वरूपात करू शकतात.

तर मित्रांनो तुम्हीदेखील शेतकरी बनवू इच्छिता बनू इच्छिता तर काय बनवू इच्छिता याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.

निष्कर्ष

शेतकऱ्याची आत्मकथा Shetkaryachi Atmakatha  यावर आपण आज निबंध बघितलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्याची आत्मकथा शेती पद्धती त्याच्या दैनंदिन जीवन याबद्दल आपण संपूर्ण निबंध बघितलेला आहे तर तुम्हाला अजून काही निबंध हवे असतील तर तुम्ही बॉक्स मध्ये सांगू शकता.

Also Read 

Best Upay 2024 Balala Cough Zhalyas Kay Karave | बाळाला कफ झाल्यास काय करावे?.

2024 Best Useful Remedies in Cough and Cold | सर्दी झाल्यावर आहारात काय खावे?

2023 Worst Halad Dudh Pinyache Nuksan | हळद दूध पिण्याचे नुकसान

10 Best ओव्याचे फायदे | Ajwain in Marathi | Carom seeds in marathi

Comments