Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

लघवीला वारंवार जावे लागणे घरगुती उपाय | Laghvila Varavar Jave Lagne Gharguti Upay

 

लघवीला वारंवार जावे लागणे यासाठी घरगुती उपाय यावर आपण माहिती बघणार आहोत तर आयुर्वेदानुसार कहाणी वाऱ्याच्या असंतुलनामुळे तुम्हाला वारंवार त्रास होऊ शकतो तर याच जर संतुलन योग्य प्रमाणात असेल तर तुम्हाला मी येणार नाही परंतु लघवी होण्याची कारणे देखील त्याला विचारलं म्हणून ओळखली जाते कलर हलका पिवळसर असणे हे चांगल्या आणि निरोगी असल्याचं लक्षण मानलं जातं त्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये देखील वैद्य कलर वरून कोणता रोग आहे ते ओळखा.

गडद पिवळा

गडद पिवळा तुमचा अंगलगीच्या कलर गडद पिवळा असेल तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता कमी असल्याचे दर्शविले जातात त्यामुळे तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे.

लाल रंग 

लाल रंग जर तुमच्या लघवीमध्ये येत असेल तर तुम्ही अशा वेळेस डॉक्टरांना भेटणे महत्वाचे आहे कारण लाल रंग लघवी मध्ये येत असेल तर अशा वेळेस लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण येण्याची शक्यता असते.

लघवीला वारंवार जावे लागणे घरगुती उपाय


लाल रंग 

जर तुमच्या लघवीमध्ये येत असेल तर तुम्ही अशा वेळेस डॉक्टरांना भेटणे महत्वाचे आहे कारण लाल रंग लघवी मध्ये येत असेल तर अशा वेळेस लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण येण्याची शक्यता असते.

नारंगी रंग 

नारंगी रंग हे देखील असंख्य रोग असण्याचे कारण नाही कारण आहे जर तुमची लघवी नारंगी येत असेल तर अशा वेळेस तुम्ही समजू शकता की तुमच्या शहरांमध्ये आवड पदार्थाचे जेवण जास्त झालेला आहे तर तुम्हाला ते कमी करण्याची गरज आहे.

वारंवार लघवी होण्याची कारणे

डायबिटीस

तर वारंवार लघवी येण्याची कारणे भरपूर आहे आहेत त्यामध्ये एक आहे डायबिटिक जर तुमच्या रक्तात साखरेची पातळी वाढली असेल किंवा मधुमेह असेल तर तुम्हाला लघवी जास्त येऊ शकते.

व्यायाम

व्यायाम केल्यामुळे देखील तुम्हाला देऊ शकते कारण जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील घाण बाहेर टाकली जाते आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार पाणी प्यावे लागते त्यामुळे देखील तुम्हाला लघवी येऊ शकते.

लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ किंवा औषध

लघवीचे प्रमाण वाढवणारे पदार्थ किंवा औषधे जर कोणी घेत असेल तर त्यामुळे देखील तुम्हाला लग्न येऊ शकते तर अशा वेळेस तुम्ही ती औषधे घेतल्यामुळे तुम्हाला लगी येते तर अशा वेळेस घाबरण्याचे काही कारण नाही जर मोठे कारण असेल तर तुम्ही डॉक्टरांची भेटू शकता.

किडनी कॅन्सर

किडनी कॅन्सर किडनी कॅन्सर मुळे देखील तुम्हाला वाटलं येऊ शकते त्यामुळे तुम्हाला वारंवार उठावं लागतं तर अशा वेळेस देखील तुम्हाला काहीही वाढू शकते.

वाढलेली प्रोस्टेट ग्रंथी

वाढलेली प्रोस्टेट करा ग्रंथी यामध्ये तुम्हाला घेऊ शकते कुत्रा मार्गामध्ये असलेली प्रोस्टेट ग्रंथी जी असते ती तुमच्याग्रंथी  दबाव टाकतात त्यामुळे तुम्हाला वारंवार येऊ शकते.

वारंवार लघवीला जाणे ही समस्या होऊ नये म्हणून काय करावे?

१. दही 

दया मध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया शहरातील संसर्ग रोखता त्यामुळे तुम्ही दररोज जायचे सेवन केले पाहिजे त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.

२. आवळ्याचा रस 

आवळ्याचा रस देखील तुम्हाला लगी द्वारे नको समजू शकतो दोन चमचे आल्याचा रस तुम्ही का त्रास पाण्यापासून दररोज जेवण करू शकतात त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल.

३. सफरचंद 

सफरचंद सफरचंद देखील लघवीवर अतिशय परिणामकारक आहे दररोज रात्री झोपताना एक सफरचंद खाणे हे तुमच्या शरीरासाठी अतिशय चांगला आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास देखील कमी होईल.

४. केळ 

केळी देखील गुणकारक आहे त्यामुळे दररोज किमान तुम्ही एक किंवा दोन किती खाऊ शकता आता त्यामुळे तुम्हाला त्रास कमी होईल.

५. मेथीचे दाणे 

मेथीचे दाणे देखील समस्या वर परिणाम करत आहे भाजलेले मी तुझं आणि पाण्याबरोबर सलग सात दिवस असले तर त्यामुळे तुम्हाला लघवीचा समस्यांपासून मुक्तता मिळते.

६. डाळिंबाचा रस 

डाळिंबाचा रस देखील लघवी वर फायदेशीर आहे शरीराचे पोषण करतो असा रस नियमित घेतल्यास वारंवार लघवीला जावे लागणे या समस्येपासून.

७. पालक 

पालक पालकाची भाजी देखील लघवीच्या समस्येवर परिणामकारक आहे रक्तातील साखर देखील यात्रा राहण्यासाठी देखील पालन फायदेशीर ठरते.

८. आले 

आल्याचा रस सेवन करणे अतिशय फायदेशीर असते रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही आला तर आज जर घेत असाल तर त्यामुळे मला लगेच या समस्यांपासून मुक्तता मिळेल.

९. फुटाणे 

फुटाणे खाने हे शरीरासाठी चांगले फायदेशीर आहे फुटाणे खाणे शरीरासाठी चांगले आहे चांगले भाजलेले फुटाणे गुळाबरोबर खाल्ले असता वारंवार लघवीला जाणे तुमचे थांबून जाईल.

१०. आवळा हळद आणि मध 

आवळा हळद आणि मध हे वारंवार लघवीला जाण्याची समस्या पासून तुम्हाला मुक्तता करतात त्यासाठी तुम्ही पाच ग्राम आवळ्याच्या रसात चिमुटभर हळद आणि मध मिसळून याचे मिश्रण बनवून घेऊ शकता आणि जेव्हा ही समस्या निर्माण होते तेव्हा तेव्हा ते तुम्ही खाऊ शकता.

निष्कर्ष 

तर या लेखामध्ये आपण लघवीला वारंवार जावे लागणे यासाठी घरगुती उपाय या बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे आणि लघवी येण्याची कारणे देखील या लेखामध्ये बघितले आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Comments