Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

उलटी वर घरगुती उपाय | Ulti Var Gharguti Upay


उलटी होणे आणि त्याचा त्रास होणे हे खूप लोकांना होतो हे उलटी होण्याचा त्रास जो आहे तो बचत होतील गडबडी आयोग्या चा आहार दारूसारखी तुम्ही जर सेवन करत असाल तर यामुळे देखील होतो त्यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास होऊ शकतो आणि हा त्रास तुम्हाला गंभीर आजाराचे कारण बनवू शकतो तरी या लेखामध्ये आपण त्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.

उलटी वर घरगुती उपाय


उलटी होण्याची कारणे – Vomiting causes 

तर सर्वात अगोदर आपण बघूयात की उलटी होण्याची कारणे काय आहेत तर उलटी होण्याची कारणे भरपूर आहेत उलटी होण्याची कारणे नेत्यांमध्ये आहे 

  1. पचनसंस्थेतील गडबडी 
  2. जास्त प्रमाणात जर तुम्ही जेवण करत असतात त्यामुळे 
  3. अपचन जर झाले त्यामुळे देखील 
  4. अन्नामधून विषबाधा झाली तर त्यामुळे देखील तुम्हाला उलटी होऊ शकते 
  5. पोटातील इन्फेक्शन मुळे उलटी होऊ शकते 
  6. मायग्रेन डोकेदुखी असेल तर आजार असतील त्यामुळे तुम्हाला उलटी होते 
  7. गरोदरपणामध्ये सुरुवातीच्या काही दिवसात मामा उलटी होऊ शकते

उलटी वर घरगुती उपाय

आता आपण बघणार आहोत की उलटी व त्यावरील घरगुती उपाय काय

१. मीठ आणि साखर

मीठ आणि साखर हा घरेलू उपाय आहे कारण हे सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असता आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो जर तुम्हाला सारखी उलटी होत असेल तर त्यामुळे शहरांमध्ये हायड्रेशन चा त्रास निर्माण होतो आणि डीहायड्रेशन झाल्यामुळे तुम्हाला त्याची कमतरता भासायला लागते आणि मीठ आणि साखर जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याचे मिश्रण करून ते पाणी पिले तर त्यामुळे तुमचा त्रास दूर होतो आणि त्यामुळे तुम्हाला उलटी होण्यापासून सुटका मिळते

२. पपई

पपई देखील उलटी होण्यापासून तुम्हाला वाचवू शकते तर पपईमध्ये अंड इफेक्ट असे गुण असतात आणि ते तुम्हाला होण्यापासून वाचवतात शहरांमध्ये जरा मलाच निर्माण झाले असेल तर ते कमी करण्यासाठी पपई मदत करते वहीमध्ये असं काही आहे ते तुमच्या आणि पचन करण्यासाठी मदत करतात पपई जी आहे ती पोटातील हानिकारक जंतू देखील मारून टाकते त्यामुळे पपई देखील तुम्ही खाऊ शकता.

३. कांद्याचा रस

कांद्याचा रस देखील उलटी मध्ये तुम्हाला मदत करू शकतो एक चमचा कांद्याच्या रसामध्ये तुम्ही थोडासा आल्याचा रस मिसळा आणि तो जर मला खायला दिला तर त्यामुळे तुमची उलट ही समस्या दूर होऊ शकते तुमच्या मुलाची समस्या दूर होऊ शकते तुम्ही कांद्याच्या रसामध्ये थोडं समजत देखील टाकून ते मुलगा देऊ शकतात त्यामुळे देखील उलटीचा त्रास कमी होईल.

४. जिरे

जिरे देखील उलटीचा त्रास कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात जी रहे तुमच्या स्वादुपिंड यामध्ये स्त्राव निर्माण होण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुमचं पोट शांत राहा आणि पचन योग्य प्रमाणात होतं अस्वस्थ वाटणे यासारख्या समस्या दूर होतात तर त्यासाठी तुम्ही काय करायच आहे हे पाणी एक वाटी पाणी बघायचा आहे आणि त्यामध्ये बारीक जिरे घालायचा आहे त्या मिश्रणामध्ये थोडेसे देखील टाकला तरी चालेल आणि ते तुम्ही मुलास पिण्यासाठी द्यायचा आहे.

५. ऍपल सायडर व्हिनेगर

एप्पल साइडर विनेगर चे तसे खूप काही फायदे आहेत पण उलटी मध्ये देखील आपण साइडर विनेगर अतिशय उपयुक्त ठरतात आणि सफरचंद खा आणि एक ग्लास पाण्यामध्ये 36 हे मिश्रण आपल्या लहान मुलाला निमित्त वेळाच्या अंतराने तुम्हाला द्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाला उलटी होण्याचा त्रास दूर होईल.

६. पुदीना

पुदिना देखील उलटीवर अतिशय फायदेशीर आहे अंतर पुदिना कसा युज करायचा तर तुम्हाला अगोदर सांगतो एक चमचा पुदिना घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये पुदिना टाकायचा आहे उद्या पुदिनाची पाणी असतील ते दहा मिनिटे पाण्यात कसे ठेवायचे आणि त्यानंतर ते पाणी घालून ते तुम्हाला भेटायचं आहे किंवा तुमच्या मुलाला द्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास दूर होईल.

७. आले

आल्या मध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात आणि ती उलटी होण्यापासून वाचवतात हे तुमच्या मुलांच्या बचत व त्याला शांत करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करतात मामा कोण यापासून सुटका देखील एक वाटी एक चमचा आल्याचा रस घ्या आणि त्याचा अंदाज एक चमचा लिंबाचा रस घाला हे चांगले मिसळा आणि धरतोस यांनी आपल्या मुलास असे केल्याने उलट आणि म्हणून कमी होण्यास मदत होईल.

८. तांदूळ पेज

तांदूळ तांदूळ पेज म्हणजे काय तर तांदूळ पेज म्हणजे तांदळापासून बनवलेली स्टार्च होय जेवण करायला आलेली सूज येण्याचे कारण असते तेव्हा तांदूळ आणि खूप प्रभावी असते त्यामुळे पांढऱ्या तांदळाची पेज लहान मुलांसाठी अतिशय फायदेशीर असते त्यामुळे त्यांना तुम्ही पांड्या तांदळाची पेज प्यायला दिली पाहिजे आणि एक वाटी तांदूळ तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यात दोन कप पाणी घालून उठायचे आहे हे मिश्रण घाला आणि एका कप मध्ये तांदळाचे पाणी वेगळे करा तांदळाची पेज आपल्या आजारी मुलाला द्या आणि उलट आता मी पूर्णपणे थांबले आहेत याकडे लक्ष द्या.

लहान मुलांना उलटी होत असल्यास काय करावे

लहान मुलांना उलटी होत असल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात असे की कांद्याचा रस पपई आले हे तुम्ही त्यांना खायला देऊ शकता याचा योग्य तो उपाय वरील लेखामध्ये दिलेला आहे.

मळमळणे उपाय

खूप जणांना प्रवास करताना उलटी होते तर उलटी होण्याची कारणे भरपूर आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शहरांमध्ये काही गोष्टींचा समावेश करू शकतात त्यामुळे तुम्हाला पण होणार नाही असे की जिरे जिरे पाण्याचा रस घेणे त्याचबरोबर आले खाणे हे तुम्हाला उद्यापासून मदत करेल.

प्रवासात उलटी वर उपाय

प्रवासात जर तुम्हाला उलटी होत असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये काही गोष्टींचा समावेश करू शकता जसे की आली रस घेणे हे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील होणार नाही.

अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर कोणत्या घरगुती उपाय करावा

अपचन झाल्याने तुम्हाला दर सतत उलट्या होत असतील तर तुम्ही काही उपाय करू शकता जसे की पपई खाणे पपई मध्ये टाकलेला असे गुण असतात ते तुमच्या शरीराला थंड आणि पचण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्ही पपई का जास्त तुमच्या आहारामध्ये समावेश करा त्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होणार नाही.

निष्कर्ष 

तर या लेखामध्ये आपण उलटी वर घरगुती उपाय या बद्दल संपूर्ण माहिती बघितले आहे आणि उलटी होत असल्यास काय उपाय करावे याची माहिती बघितली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Comments