नमस्कार मित्रांनो तर आजच्या लेखांमध्ये आपण अंगावर खाज सुटणे यावर योग्य ते उपाय बघणार आहोत अंगावर जर तुम्हाला खाज येत असेल तर त्यावर काही उपाय करावे याबद्दल सर्व माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
अंगाला खाज सुटण्याची कारणे
तर सर्वात अगोदर आपण बघूया की अंगाला खाज सुटण्याची कारणे काय आहेत .
जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर अशा वेळेस तुमच्या अंगाला खाज येऊ शकते .
कोरडी त्वचा म्हणजे ड्राय स्किन जर तुमची असेल तर तुमच्या अंगावर खाज सुटू शकते त्याच्या संबंधित काही तक्रारी असतील तर त्यामुळे आजवर आय सी एच करण इत्यादीमुळे तुम्हाला तुम्हाला अंगाला खाज सुटू शकते.
कावीळ यासारखे काही एक रथाची विकार जर असतील तर त्यावर देखील तुम्हाला तुमच्या अंगावर खाज येऊ शकते.
किडनीचे काही विकार असतील तर त्यामुळे देखील तुमच्या अंगाला खाज सुटू शकते.
असा बँक केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने यांचा देखील तुमच्या अंगाला खाज सुटू शकते .
मधुमेहामुळे देखील तुमच्या अंगाला खाज सुटू शकते .
असे कीटक चावण्यामुळे देखील तुमच्या अंगाला खाज येऊ शकते.
काही औषधांचे दुष्परिणाम असतात त्यामुळे देखील तुमच्या अंगाला खाज सुटू शकते.
- Also Read - मुका मार लागणे घरगुती उपाय |
अंगाला खाज सुटणे यावरील घरगुती उपाय
तर आता आपण बघूया की जर अंगावर खाज सुटत असेल तर तुम्ही घरगुती उपाय कोणते करू शकता.
बेकिंग सोडा –
बेकिंग सोडा जर तुम्ही एका बेकिंग सोडा तुमच्या अंघोळीचा पाण्यामध्ये टाकून जर आंघोळ करत असाल तर तुमच्या अंगावर येणारी खाज आहे ती कमी होते त्यामुळे बेकिंग सोडा हा तुमच्या खाजेवर एक उपयुक्त उपाय करू शकतो.
कोरपडीचा गर –
कोरफडीचा गर कोरफडीचा गर देखील तुम्हाला तुमच्या अंगावर खाज येत असल्यास तो तुम्हाला मदत करेल तर तुम्हाला काय करायचा आहे की कोरफडीचा गर घ्यायचा आहे आणि जिथे खाजत असेल तिथे तो तुम्हाला घर लावायचा आहे.
मोहरी आणि तीळ तेल –
मोहरी आणि तील तेल हे देखील तुमच्या खाजेवर उपाय ठरू शकतो अंगाला मोहरी आणि तिळाचे तेलाने तुम्ही मालिश करायचे आहे आणि त्यानंतर आंघोळ करायचे आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या अंगावर खाज येणे याचा परिणाम दिसणार नाही आणि तुमचे शरीर देखील सुंदर होईल.
खोबरेल तेल –
खोबरेल तेल खोबरेल तेल यामुळे देखील तुमच्या अंगावरती खाज कमी होते खोबरेल तेल आता थोडासा कापूर नेसायचा आहे आणि त्यात खोबरेल तेलाचा तुम्हाला मसाज करायची आहे त्यामुळे तुझ्या अंगावरती खाज थांबते.
तुळशीची पाने –
तुळशीचे पाने देखील अंगावर खाज येत असेल तर उपयुक्त ठरतात जर तुम्हाला खाज येत असेल तर तुम्ही तुळशीची पाने बारीक करून ती खाज सुटते त्या भागावर तुम्ही सोडू शकतात त्यामुळे देखील तुमची खास कमी होईल.
कडुनिंबाची पाने –
कढीलिंबाची पाने देखील खाजेवर अतिशय उपयुक्त आहेत कडुनिंबाची पाने बारीक करून तुम्हाला जिथे खाज सुटते त्या भागावर चोळायचे आहेत आंघोळीच्या पाण्यात पडून लिंबाचे पाणी घालून अंघोळ करू शकतात त्यामुळे तुम्हाला आयुर्वेदिक फायदे देखील होतील.
- Also Read - बाळाचे वजन किती असावे |
अंगाला खाज सुटत असल्यास अशी घ्यावी काळजी
जर अंगावर खाज सुटत असेल तर कशी काळजी घ्याल जर तुमच्या अंगावर खाज सुटत असेल तर तुम्ही तुमच्या अंगाला खोबरेल तेल लावून मसाज करू शकता.
आणि नेहमी त्रास देऊ शकतात त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही दररोज स्वच्छ पाण्याने अंघोळ करू शकतात त्यामुळे तुमची खाज कमी होईल .
सुती व हलके कपडे वापरू शकतात त्यामुळे देखील तुम्हाला खास येणार नाही .
केमिकलयुक्त जसा पण असतात त्यांना वापरणे टाळा परफ्यूम वापरणे टाळा .
आणि शक्यतो स्वामी असे साहेबांना वापरा आणि त्वचा कोरडी जास्त पडू देऊ नका.
अंगाला खाज सुटणे आणि आहार
अंगाला खाज सुटत असेल तर कोणता आहार घ्यावा तर अंगाला जर खाज सुटत असेल तर तुम्ही योग्य तो आहार घेतला पाहिजे बऱ्याचदा खाद्यपदार्थांमध्ये ऍलर्जीमुळे तुम्हाला खास होऊ शकते त्यामुळे कमी करण्यासाठी तुम्ही योग्य पदार्थ खाऊ शकतात अशी की शेंगदाणे अंडी काजू आक्रोड मासे झिंगे कोलंबी सोयाबीन गहू दूध यासारखे पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला अंगाला येणारी खाज जी आहे की वाढते का कमी होते हे तुम्ही पहिले जाणून घ्या आणि त्यानंतरच हे पदार्थ खा.
अंगाला खाज सुटणे यावरील औषधे – Treatment For Itching body in Marathi
तर अंगाला खाज सुटत असेल तर कोणता आहार घ्यावा किंवा कोणते उपाय करावे तर एचडी मुळे तुम्हाला अंगाला खाज सुटत असेल तर डॉक्टर तुम्हाला औषधे देतात पण याशिवाय तुम्ही खाज कमी करण्यासाठी कॅलामाइन लोशन किंवा क्रीम वापरू शकता पण हे सर्व तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावी ही माझी नम्र विनंती आहे.
निष्कर्ष
तर आज आपण या लेखांमध्ये अंगाला खाज उठण्याची कारणे आणि त्यासाठी योग्य ते उपाय आपण बघितलेले आहेत अंगावर खाज सुटत असेल तर कोणते घरगुती उपाय करावे याबद्दल देखील या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.
Comments
Post a Comment