दीप अमावस्या | Dip Amavasya in Marathi तर आज दीप अमावस्या आहे आशादि महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावसयले दीप अमावस्या असे महंतले जाते. श्रवण महिना जेनव सुरू होतो त्या अगोदर जी अमावस्या येत तीळ दीप मावस्या महंतळ जात.
दीप अमावसयचे महत्व
दीप अमावस्या ही फार महत्वाची आहे या दिवशी पितच किंवा बाजरीचा दिव्य दक्षिण दिशेला ठेवला जातो. हा दिव्य ठेवण्याचे कारण असे आहे की जर हा दिव्य दासखीन दिशेला ठेवला तर आपणास पूर्वजांचे सुख लाभते आस महंतळ जात.
दीप अमावसयचा शुभ मुहूर्त
तर दी अमावस्या ही 4 ऑगस्ट
पासून सुरू होणार आहे आणि 5 ऑगस्ट ल दीप अमावस्या संपणार आहे ही अमावस्या दुपारी 3
वाजून 50 मिनिटणी सुरू झाली आणि आता टी अमावस्या आज दुपारी 4 वाजून 42 मिनिटणी
संपण होणार आहे.
कशी साजरी करावी दीप अमावस्या
दीप अमावस्या चे दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. दिवे आज संपूर्णपणे सवयच करून घ्या आणि ते दिवे दीप अमावस्येला तुम्ही टेबल व्यवस्थितपणे साफ करून घेऊ शकता मेथी राजा तेलाने किंवा तुपाने दिवे प्रज्वलित करू शकतात दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून तिथे त्याची पूजा करू शकता.
Dip Amavasya Images in Marathi
मंत्र कोणता म्हणावा
दीप अमावस्येला कोणता मंत्र म्हणावा हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे तर दीप अमावस्येला 'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥', या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असं होतो की, हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा होतो.
Comments
Post a Comment