15 ऑगस्ट | 15 August Speech In Marathi या दिवशी भारत स्वातंत्र्य झाला तर प्रत्येक शाळेमध्ये ध्वज फडकवला जातो आणि ध्वज फडकवल्यानंतर लहान लहान मुलाला भाषण देखील करतात तर लहान मुलांना भाषण काय करावे हे माहिती नसते सर्वात चांगले आणि बेस्ट असे भाषण आपल्याला हवे असते गुगल तुम्ही खालील भाषणे करू शकता.
15 ऑगस्ट हा दिवस सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा आहे कारण या दिवशी फार महत्त्व दिले जातात कारण या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला या दिवशी लहान मुले शाळेमध्ये भाषण करतात पण भाषण काय करावे हा लहान मुलांना प्रश्न पडतो लहान मुलांना नाही हा पाल्यांना प्रश्न पडतो की लहान मुलांना अतिशय सोपे आणि एकदम समजेल असा अक्षरांमध्ये भाषण लिहून द्यावे तर अशा वेळेस तुम्ही भाषण एकदम सोपे आणि एकदम कमी शब्दांमध्ये लिहिलेले तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता.
15 ऑगस्ट स्पीच इन मराठी | 15 August Speech In Marathi
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
नमस्कार माझ्या बालमित्रांनी आणि मैत्रिणींनो तुम्हाला माहितीच आहे आज आहे 15 ऑगस्ट आता मी तुम्हाला काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.
भारत देश तुम्हाला माहितीच असेल की इंग्रजांच्या ताब्यामध्ये होता 150 वर्षे आपल्या राजधानी गुलामगिरी केली आणि आपल्या कितीतरी असे अनेक कायदे त्यांनी लावले लोकांचे जीवन जगणे असे हे त्यांनी करून टाकले होते.
या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी त्यांना त्यांच्याविरुद्ध लढा दिला त्यामध्ये अनेक महान कार्यकर्ते जसे की महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक पंडित नेहरू सावरकर नाना पाटील तात्या टोपे भगतसिंग शिबिराची आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशासाठी यासाठी अनेकांचे कष्ट केले सर्वांच्या प्रयत्नाने यश आले तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 म्हणूनच आपण 15 ऑगस्ट हा दिन स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो
जय हिंद !!
जय महाराष्ट्र !!
15 August Speech in Marathi Download
Covered Topic -
15 August Speech In Marathi
15 August Speech PDF In Marathi
Comments
Post a Comment