2024 Nagpanchami in Marathi | श्रावण महिना सुरू झाला की अनेकजण कारण या महिन्यांमध्ये अनेकजण असतात जसे की नागपंचमी झाली रक्षाबंधन झाले पण आज आपण नागपंचमी बद्दल माहिती जाणून घेऊयात.
श्रावण महिन्यातील श्रावण महिन्यातील आराध्य दैवत म्हणजे भगवान शंकर यांना पूजनासाठी हा दिवस असतो हसत पावसाळ्यामध्ये येतो या काळामध्ये नाग साप जे असतात ते बिहारमध्ये असतात आणि या नागपंचमीच्या दिवशी तेलातून बाहेर येतात आणि ते बाहेर येणारे साप आपल्याला इजा करू शकतात त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणूनच आपण नागपंचमीच्या दिवशी पूजा करतो.

2024 नागपंचमीची तारीख आणि तिथी
तर यावर्षी पंचमी 9 ऑगस्टला आहे आणि त्याची दीदी शिव पंचमी 27 13 या वेळेपासून सुरू होणार आहे.
नागपंचमीच्या दिवशी काय करतात
नागपंचमीचा काय महत्त्व आहे आपण जाणून घेतलं पाहिजे कारण नागपंचमीला आपण पूजा करतो पण खूप जणांना नागपंचमीचे महत्त्वच माहिती नाही तर आपण जाणून घेऊया नागपंचमी हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांची पूजा अर्चा करण्यासाठी म्हणून साजरी केली जाते.
नागपंचमी मध्ये नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचे स्थान आहे तर साक्षात भगवान विष्णूंचे श्रेय म्हणून नागाला स्थान आहे.
भारतातील अधिकारांची लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असते त्यामुळे भारतामध्ये अगदी शेतीच्या अवजारांची पूजा देखील केली जाते तसेच नागांचा शेतकऱ्यांशी संबंध येतो म्हणजे शेतकरी शेतामध्ये काम करतात ते नाग त्यांना नेहमपाहायला मिळतात उंदरी खुशी नाक खाऊन टाकतो त्यामुळे शेतकरी लोक नागांची पूजा करतात.
नागाची पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण देखील आहे भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार कुंडली मधील योगा सोबतचे दोष पाहिले जातात त्यामध्ये कालसर्प दोष हा जप महत्त्वपूर्ण दोष असेल तर कालसर्प दोष कमी करण्यासाठी नागांची पूजा देखील केली जाते.
या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचे संकल्प केला जातो श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नाटकांची सर्व प्रत्येक वर्षी पूर्ण सुद्धा आणि नागाची पूजा केली जाते.
नागपंचमीचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व
नागपंचमी नागपंचमी ही वैद्यकीय क्षेत्रात देखील महत्त्वाची मानली जाते का म्हटले जाते तर म्हणल्या मागचं कारण असं आहे की नागपंचमीच्या दिवशी जे नाक असतात ते कालपासून वीज बनवले जातात आणि ते विष अनेक रोगांवर उपयोगी आहे त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील नागपंचमीचा अतिशय महत्त्व आहे.
नागपंचमी आणि श्रीकृष्णाचा नात
तुम्हाला माहिती आहे का नागपंचमी आणि श्रीकृष्णाचे नातं एक वेगळच आहे कारण श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंस हा कालिया नावाचा snake पाठवतो . तेव्हा कृष्ण हा मित्रांसोबत खेळत असतो तेव्हा त्यांचा चेंडू पाण्यामध्ये पडतो आणि तो पाण्यामध्ये तो चेंडू आणण्यासाठी जातो तेव्हा तो काली या नावाचा नाद त्याच्यावर आक्रमण करतो श्रीकृष्ण त्याला मारून टाकतो यामुळे नागपंचमीच्या दिवशी श्रीकृष्ण आणि नागपंचमी याला देखील एक विशेष महत्त्व दिले आहे.
नागपंचमीला काय केलं पाहिजे
नागपंचमीला तुम्ही शेतातील नांगर चालवले नाही पाहिजे हत्यारे वापरली नाही पाहिजे नागपूरच्या साठी नागदेवता चे फोटो उंची किंवा मातीपासून बनवलेली मूर्ती याची पूजा केली पाहिजे तसेच प्रतिमेला दूध लाह्यांचा आणि खीर असा नैवेद्य दाखवला पाहिजे.
Comments
Post a Comment