Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

{2024} Dole Aalyavar Kay Upay Kele Pahije | डोळे आल्यावर कोणते उपाय केले पाहिजेत

Dole Aalyavar Kay Upay Kele Pahijet: डोळे येणे हा एक संसर्गजन्य रोग आहे हा आजार पावसाळ्यामध्ये होतो साथीचे रोग जास्त पसरतात विषाणू आणि जिवाणूमुळे बुरशीचे प्रमाण वाढतं यामुळे पावसाळ्यामध्ये हा रोग जास्त होतो. डोळे येणे हा रोग काय जास्त गंभीर नाही हा रोग चार दिवसांमध्ये किंवा आठवडाभराचा आहे.

Dole Aalyavar Kay Upay Kele Pahije

डोळे येणे म्हणजे काय | Dole Yene Mahnje Kay?

डोळे येणे म्हणजे काय तर तुमच्या डोळ्यांमध्ये कॉन्टिटी होना या ठिकाणी सूज येते म्हणजे डोळ्याच्या आतील पांढरा रंगाचा एक बारीक कागदासारखी त्वचा असते तेथे तुम्हाला माहिती सूज येते आणि डोळ्यांच्या पापण्या मध्ये ती असते समय तुम्हाला संसर्ग झाला तर आणि तुम्हाला डोळे येतात.


डोळे येण्याची लक्षणे काय आहेत | Dole Yenyachi Lakshane Konti

डोळे येण्याची कशी भरायची लक्षणे आहेत डोळ्यामध्ये पाणी गळणे डोळ्यांना डोळे लालसर होणे डोळ्यांना खाज येणे पापण्यांना चिकटल्या सारखं वाटणे डोळ्यामध्ये पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ बाहेर येणे डोळ्यांची आग होणे चिकट पांढरा द्रव बाहेर येणे डोकेदुखी जवळचा भाग सुजणे ही काही डोळे येण्याची कारणे आहेत.

Dole Aalyavar Kay Upay Kele Pahije

डोळे येण्याचे कारण काय आहे | Dole Yenyache Karan Kay Aahe

तर डोळे येण्याची परिस्थिती कारणे आहेत जसे की हवामानातील संसर्गाने एलर्जी यामुळे तुम्हाला डोळे येऊ शकतात.

डोळे येण्याचे दुसरे कारण बघितलं तर तुम्ही डोळे आलेल्या व्यक्तींच्या सहवासामध्ये जर राहिला तर तुम्हाला लगेच डोळे येतात त्यामुळे तुम्ही डोळे आलेल्या व्यक्तींच्या जेवढे दूर असाल तेवढे चांगले आहे.

डोळ्यामध्ये तुमच्या नजर अभी शारी द्रव्य किंवा एलर्जी झाली असेल देखील डोळे येऊ शकतात.

सर तुम्ही कपडे स्वच्छ धुऊन नाही घातले किंवा टॉवेल एकच जर कंटिन्यूअस युज केला तर देखील तुम्हाला डोळे येऊ शकतात.

Dole Aalyavar Kay Upay Kele Pahije


डोळे आल्यावर कोणते उपाय केले पाहिजेत | Dole Aalyavar Konte Upay Kele Pahijet

जर तुम्ही डोळे आले तर काही उपाय करू शकता तसं तर तुम्ही दोघे आल्यावर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे नाहीतर तुम्ही काय घरगुती उपाय देखील करू शकता जसे की स्वच्छ पाण्याने तीन-चार वेळा धुऊन घ्यावे स्वच्छ कपडा वापरावा टॉवेल स्वच्छ वापरावा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


डोळे आल्यावर कोणती काळजी घ्यावी असे डॉक्टर सांगतात | Dole Aalyvar Doctor Kay Sangtat

जर तुम्हाला डोळे आले तर तुम्ही जास्त डोळे पुसले नाही पाहिजेत स्वच्छ कपड्याचा वापर केला पाहिजे.

डोळे आल्यावर तुम्ही एकदम लाईटचा प्रकाश नाही वापरला पाहिजे त्यांना त्रास होईल असं काही वागलं नाही पाहिजे.

मोबाईलचा वापर तुम्ही कमी केला पाहिजे.

निष्कर्ष

Dole Aalyavar Kay Upay Kele Pahijet: डोळे आल्यावर आपल्याला काय काय त्रास होतो आणि त्यावर काय उपाय करावे याबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे आणि डोळे आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे ते देखील आपण बघितलेला आहे मला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Reviewed by Dr. Swami for Medical Accuracy

Also Read -  मुलगा होण्याची लक्षणे | Mulga Honyache Lakshan in Marathi

Comments