चंद्रयान 3 याबद्दल आज संपूर्ण माहिती बघुयात तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मी आतापर्यंत जे काही मोहीम हाती घेतल्या होत्या पणे पार पडल्या जसे की मंगल्यान चंद्रयान वन चंद्रयान टू मोहीम भारतीय अंतराळ संशोधन आहे.
परंतु चंद्रयान टू चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर चंद्रयान दोन्ही मोहीम अपूर्ण राहिली होती परंतु भारताने हा आणि चंद्रयान थ्री मोहीम ही हाती घेतली याच चंद्रयान बद्दल आपण संपूर्ण माहिती बघून घेऊयात
चंद्रयान तीन मिशन काय आहे
तर सर्वात अगोदर बघुयात की चंद्रयान तीन हे मिशन कशासाठी होतात तर चंद्रयान तीन हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यासाठी होतं या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचलेले नाही जसे की यु एस यांनी पण खूप प्रयत्न केले पण हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत पोहोचू शकले नाही चंद्रावर ते पोहोचलेले आहेत परंतु ते दक्षिण ध्रुवावर पोहोचलेले नाहीत भारताचे टार्गेट असे होते की दक्षिण ध्रुवावर पोहोचणे
एल व्ही एम LVM सोबत चंद्रयान थ्री का जोडलेले आहे
तर एल व्ही एम सोबत चंद्रयान तीन का जोडलेले आहे याची माहिती आपण बघून घेऊयात एल बी एम काय आहे हे सर्वात अगोदर जाणून घेऊयात एल व्ही एम हे इस्रोचे अतिशय महत्त्वाचे एक प्रक्षेपण यान आहे चंद्रयान तीन या यानात रोव्हर लेंडर आणि पोपुलेशन मॉडेल असल्यामुळे त्यांना स्वतंत्र अंतराळात प्रवेश करता येत नाही.
एल व्ही एम थ्री जोडण्याचे कारण तेच आहे की एल व्ही एम थ्री जोडल्यामुळे ते पुढे ढकलण्याची क्षमता होते आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होऊन उपग्रह जड वस्तूंना आकाशात उचलण्यासाठी लागणारी अत्यावश्यक असलेली ऊर्जा एल व्ही एम थ्री मध्ये आहे त्यामुळे 3 इस चंद्रयान थ्री साठी जोडलेले आहे
चंद्रयान 3 चे प्रक्षेपण कधी आहेत
चंद्रयान 3 चे प्रक्षेपण हे जुलै मध्ये असे इस्रोचे अध्यक्ष एम सोमनाथ यांनी सांगितलेला आहे एम सोमनाथ यांच्या संगे सांगण्यावरून 13 ते 19 जुलैपर्यंत उंची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे.
चंद्रयान तीन एल बी एम थ्री ला जोडून टेस्टिंग आणि चेकिंग करणे बिहारी कुठे आहे येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चंद्रयान त्रीम प्रक्षेपित करण्यात येणार आहे
चंद्रयान तीन हे यान चंद्रावर काय करणार आहे
तर चंद्रयान तीन चंद्रावर जाऊन काय करणार आहे हे सर्वांनाच उत्सुकता आहे की ते जाऊन काय करेल तर चंद्रयान तीन हे चंद्रावर उतरून तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे.
त्याचबरोबर चंद्रावर काय काय आहे याबद्दल देखील माहिती घेणार आहे ते चंद्रावर संपूर्ण ठिकाणी फिरून तेथील माहिती आपल्या इस्त्रोला पूर्वेला आणि त्याला चंद्रावर काय काय आहे याची सर्व माहिती मिळेल
ISRO मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे
इस्रो चंद्रयान मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे ते जाणून घेऊयात या मोहिमेचे उद्दिष्टे एकच आहे की चंद्रावर जाऊन चंद्राच्या पृष्ठभागावर काय काय आहे तेथील परिस्थिती काय आहे याचा संपूर्ण आढावा घेणे हेच इस्रो चंद्रयान तीन मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे
चंद्रयान 3 चे बजेट किती
चंद्रयान 3 चा बजेट किती आहे हे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे एकूण बजेट 615 कोटी रुपये आहे आणि या बजेटला पाहिलं तर इतर देशांपेक्षा खूप कमी बजेट आहे कारण आपण खूप कमी पैशांमध्ये चंद्रावर जाण्याची तयारी करत आहोत
निष्कर्ष
चंद्रयान तीन या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघितलेली आहे चंद्रयान तीन ची माहिती अजून खूप काही आमच्याकडे आहे परंतु आम्ही ही संपूर्ण माहिती तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण एकाच टप्प्यामध्ये जर संपूर्ण माहिती दिली तर खूप मोठा लेख होऊन जाईल.
आणि लोक लेख वाचण्यासाठी कंटाळा करतील त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये माहिती देण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्हाला संपूर्ण माहिती एका कमेंट मध्ये पुरवण्याचा प्रयत्न करेल.
Comments
Post a Comment