Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Putrada Ekadashi Marathi | पुत्रदा एकादशी मराठी

पुत्रदा एकादशी Putrada Ekadashi Marathi संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुद्रा आहे का त्याची मांडणी मांडली जाते तर याचे महत्त्व फार आहे कारण श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील एकादशी तेथील पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते.

Putrada Ekadashi Marathi


हिंदू कॅलेंडर नुसार या वर्षी श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी ही 27 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे या पुत्रदा एकादशी चे व्रत केल्यास जर तुम्हाला इच्छुक दांपत्यास पुत्रप्राप्ती हवी असेल तर होते त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात दोन एकादशी उत्सव साजरे केले जातात दिला आणि दुसरी प्रश्न पक्षाला पण पुत्रदा एकादशीचे महत्त्व सर्वात जास्त मानले जाते

पुत्रदा एकादशी  का केली जाते

तर पुत्रदा एकादशी करण्यामागची भरपूर काढणे आहेत मुलांशी संबंधित तक्रारी दूर होण्यासाठी केली जाते मुलांशी संबंधित काही तक्रारी असतील तर ते दूर करण्यासाठी पुत्रदा एकादशी साजरी केली जाते पुत्रदा एकादशीचे वृत्त केल्याने पुत्रप्राप्ती होते जगतपति श्रीहरी विष्णुजी नियमानुसार पूजा केली जाते आणि ज्योतिष शास्त्राद्वारे काही उपाय केल्याने देखील पुत्रप्राप्ती होते

 मुहूर्त

 तर आता आपण मुहूर्त बघूया श्रावण पुत्रदा एकादशी 27 ऑगस्ट 2023 रविवार

आजची तारीख 27 ऑगस्ट 2023 सकाळी 12:08 मिनिटांनी

विष्णूची पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी सात वाजून 33 मिनिटांनी सुरू होतो आणि 10:45 पर्यंत तो विष्णूची पूजा करण्याचा मुहूर्त आहे

सकाळी 05:57 सुरुवात होते आणि 8:30 पर्यंत म्हणजे 28 ऑगस्ट पर्यंत मी वृत्त पारायण करू शकता

द्वादशी द्वादशी ची स्थिती समाप्त होण्याची तारीख 28 ऑगस्ट 06:22 मिनिटांनी आहे

पुत्रदा एकादशी करण्याचे काही नियम आहेत ते जाणून घेऊयात

एकादशी वृत्ताच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत तुम्ही झोपले नाही पाहिजे यासोबतच दुपारी आणि रात्री जागरण ही केले नाही पाहिजे विष्णूजी च्या बाबतीत तल्लीन राहिले पाहिजे

एकादशीच्या दिवशी मन शुद्ध ठेवले पाहिजे या दिवशी ब्रह्मचारी पाहिले पाहिजे

या दिवशी कोणीही एकमेकांशी वाईट बोलू नये आणि वाईट विचार मनात देखील आणू नये एखाद्याची व्रताच्या दिवशी भात खाऊ नये

 या दिवशी फक्त अण्णा सात्विक अन्न खावे

पुत्रदा एकादशी दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये या दिवशी तुळशीमाता विश्लेषण साठी निर्जल उपवास करते

पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास का करतात

एकादशीच्या दिवशी उपवास करण्याचे कारण असे आहे की उपवास करणे हे धार्मिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या अतिशय उत्तम आहे गोवा या शब्दाचा जर तुम्ही अर्थ पाहिला तर उप म्हणजे देव आणि वास म्हणजे जवळ राहणे असा होतो रोजच्या कर्मा मधून मुक्त होऊन जर तुम्ही देवाजवळ वास करत असाल.

त्याजवळ राहण्यासाठी जो करतो त्याला उपवास असे म्हणतात एकादशी म्हणजे हिंदूचा अकरावा दिवस जो श्री भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे एकादशी वृत्त व उपवास केल्यावर आपण केलेले सर्व पाप नष्ट होतात.

आणि त्याबरोबरच विष्णु भक्तीचे पुण्यही मध्ये एखादी इच्छा ठेवून जर हे व्रत केल्यास तिची आवश्यक पूर्ण होते पुराणांमध्ये एकादशी वृत्त करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे म्हणून मनुष्य धर्म या नात्याने तरी ही वृत्त आवश्यक करावे

 निष्कर्ष

 पुत्रदा एकादशी Putrada Ekadashi Marathi म्हणजे काय आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये बघितली आहे जर ती तुम्हाला आवडली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आम्हाला तुमचा अभिप्राय करू शकता

Comments