Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

{2023} Best N Akshara Varun Mulinchi Nave | न अक्षरावरून सुरू होणारी मुलींची नावे

 न अक्षरावरून मुलींची नावे N Akshara Varun Mulinchi Nave  शोधत आहे तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात.

हिंदू धर्मामध्ये अशी परंपरा आहे की त्यांनी बाळांच्या कुंडलीनुसार त्यांच्या राशीनुसार या आद्याक्षरानुसार नावे ठेवली जातात ही परंपरा अगदी खूप दिवसापासून चालत आलेली आहे आणि लोक त्याचप्रमाणे मुलांची मुलींची नावे ठेवतात हे बरोबरच आहे जे अक्षर कुंडलीमध्ये दिलेला आहे त्यापासून खूप लोकांना नावे माहिती नसतात.

 कारण आपण जेवढ्या लोकांच्या यात्रा थोड्या लोकांची नावे आपल्याला माहिती असतात त्यामुळे आपण इतर नावे देखील आहेत त्यांचा अर्थ काय आहे याबद्दल आपल्याला सर्व काही माहिती नसते तर आज या लेखामध्ये आज विषयी सर्व काही माहिती बघणार आहोत.

 न अक्षरावरून  सुरू होणारी मुलींची नावे या लेखामध्ये तुम्हाला सर्व काही भेटेल त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील भेटेल कोणत्या धर्मामध्ये हे नाव ठेवले जातात त्याची सुद्धा माहिती भेटेल

N Akshara Varun Mulinchi Nave


न अक्षरावरून सुरू होणारी मुलींची नावे |  N Akshara Varun Mulinchi Nave 

तर काही खाली मुलींची नावे दिली आहेत त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील दिलेला आहे तुम्हाला जे आवडेल त्यापैकी एक नाव तुम्ही करू शकता आणि तेच तुम्ही तुमच्या मुलीसाठी नाव ठेवू शकता

 न अक्षरावरून मुलींची नावे आपण खाली दिलेली आहेत त्याचबरोबर तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही हिंदू मुलींची नावे सिलेक्ट करू शकता तर तुम्ही मुस्लीम असता तर तुम्ही मुस्लीम मुलींची नावे सेट करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही शीख  असाल तर तुम्ही शीख  मुलींची नावे सिलेक्ट करू शकता

N Akshara Varun Mulinchi Nave


मराठी मुलींची नवे 2023 

‘ अक्षरावरून नावे

‘ अक्षरावरून नावे

नावाचा अर्थ

धर्म

नायरा

दैदिप्यमान

हिन्दू

निहिरा

संपन्नतासमृद्धि

हिन्दू

निर्वी

सुखपरमानंद

हिन्दू

निधिरा

समजूतदारउदार

हिन्दू

नायसा

ईश्वराची जादूचमत्कार

हिन्दू

नवाश्री

भाग्यसमृद्धि

हिन्दू

नैनिका

सुंदर डोळेखूबसूरत

हिन्दू

नविशा

शक्तिप्रतापी

हिन्दू

नियारा

सुंदर मन

हिन्दू

निहा

थेम्बउज्जवल

हिन्दू

निश्का

शुद्धसच्चा

हिन्दू

निश्ना

निपुणकुशल

हिन्दू

निवांशी

धार्मिकपवित्र

हिन्दू

निवृति

सौंदर्याची देवतानेहमी सुंदर दिसणारी

हिन्दू

नियंता

निर्मातीनिर्माण करणारी

हिन्दू

नयोनिका

भाववाहक डोळेआकर्षक

हिन्दू

नोरा

आदरप्रकाश

हिन्दू

नयोमिका

शक्तिसमृद्धिदेवी

हिन्दू

नाओमी

सुखदरुचिर

हिन्दू

नशेता

समानएक सारखी

हिन्दू

नमस्कृता

आदर करणारीगोड वाणी

हिन्दू

नयुदी

नवीन सकाळआस

हिन्दू

नाभा

केंद्रहृदयाच्या जवळ

हिन्दू

निवा

भावबातचीत

हिन्दू

नुविका

नवीनसमृद्धिची देवी

हिन्दू

निवृता

बुद्धिमानमेधावी

हिन्दू

निर्विका

साहसीशूर

हिन्दू

नविका

नव निर्माणनवीन

हिन्दू

नवी

दयाळूकृपा करने वाली

हिन्दू

निधिशिखा

समृद्धिचा प्रकाशसंपन्नतेचा प्रकाश

हिन्दू

नानकी

मानवतेची स्वामिनीईश्वराची कृपा

हिन्दू

निवति

सुंदर

हिन्दू

निरालया

सर्वोत्तम

हिन्दू

निनी

छोटीसर्वांची प्रिय

हिन्दू

नैवेद्या

ईश्वराला समर्पितदेवाची पूजा

हिन्दू

निष्ठी

दृढ़ईश्वराची भेट

हिन्दू

नितारा

मजबूतदृढ़

हिन्दू

निया

चमकलक्ष्य

हिन्दू

निद्या

दयाळू

हिन्दू

निधिशा

ज्ञानसमृद्धि

हिन्दू

नीति

नैतिकतासिद्धांत

हिन्दू

निक्षिता

आत्मनिर्भरखुद पर आश्रित

हिन्दू

निविश्ता

सौभागनवीन

हिन्दू

नताली

नवीन जन्म , शुद्ध

हिन्दू

निवेदिता

समर्पणदेवाच्या सेवेत

हिन्दू

नयला

जिंकणारीसमर्थ

हिन्दू

निविता

रचनात्मकताकल्पनाशील

हिन्दू

निकेता

सम्पन्नतासंपत्तीची देवी

हिन्दू

नित्यश्री

सौंदर्यशाश्वत

हिन्दू

नेत्रा

डोळेमार्गदर्शक

हिन्दू

नीलाक्षी

निळ्या डोळ्यांचीआकर्षण

हिन्दू

नवनीता

सज्जनसौम्य

हिन्दू

नियति

भाग्यकिस्मत

हिन्दू

निवेता

शीतलहृदयापासून

हिन्दू

निविदा

रचनात्मकनिर्मिती करणारी

हिन्दू

नितिका

गुणी

हिन्दू

नरुवी

सुवासिक फूलपुष्प

हिन्दू

नरुमई

चांगली व्यक्तिगुणी

हिन्दू

नवीरा

उच्च

हिन्दू

नैषा

खासअनन्य

हिन्दू

नैवेधी

प्रसाददेवाला अर्पित

हिन्दू

निधयाना

प्रतिभाशालीज्ञानी

हिन्दू

नेमिशा

वेळ,क्षण

हिन्दू

नीतल

अनंतअंतहीन

हिन्दू

नव्याश्री

नवीनपवित्र

हिन्दू

नीरा

पानीजल

हिन्दू

नीरू

रोशनीप्रकाश

हिन्दू

नताशा

जन्मदिवसउत्सव

हिन्दू

निरंजना

आरतीपूजा

हिन्दू

नैंसी

उपकारकृतज्ञता

हिन्दू

नंदिता

खुशप्रसन्न

हिन्दू

निमिशा

डोळ्यातील चमकक्षण

हिन्दू

निहिता

गर्वयश

हिन्दू

नमस्या

देवीपवित्र

हिन्दू

नक्षिता

प्रियासुंदर

हिन्दू

नैरिती

अप्सराईश्वराची दूत

हिन्दू

निरीक्षा

ओढविश्वास

हिन्दू

निभा

एक सारखीसमानता

हिन्दू

नव्या

प्रशंसनीय

हिन्दू

नभ्या

केंद्रईश्वरीय शक्ति

हिन्दू

नैना

डोळेनेत्र

हिन्दू

निशिमा

स्वतंत्रतावैयक्तिक

हिन्दू

नीलम

रत्नमणि

हिन्दू

निहारिका

हल्कीफुल्की

हिन्दू

नित्या

अनंतअनादि

हिन्दू

निशिता

तेजचपळ

हिन्दू

नुपुर

घुंघरूपैंजण

हिन्दू

निव्या

ताजेपणासुबह

हिन्दू

निकिता

विजयीनेहमी जिंकणारी

हिन्दू

नीरजा

अवतारदेवी

हिन्दू

निक्की

विजेतायश

हिन्दू

निशि

मजबूतसतर्क

हिन्दू

निशा

रात्र

हिन्दू

निशिका

निष्कपटईमानदार

हिन्दू

निष्ठा

दृढ़व्यासंग

हिन्दू

नीतू

सुंदरसाधारण

हिन्दू

नीली

निळा रंग

हिन्दू

नीलिमा

प्रतिनियुक्ती

हिन्दू

नम्रता

विनम्रताविनयपूर्ण

हिन्दू

नंदिनी

आनंदितप्रसन्न

हिन्दू

नमिता

सविनयनिर्मळ

हिन्दू

न्यासा

शक्ति का स्वरूप,सरोवर

हिन्दू

नवन्या

सौंदर्य

हिन्दू

नीतिमा

गुणवान

हिन्दू

निर्मुक्ता

मुक्तसुखात

हिन्दू

निर्मिता

सृष्टिकल्याण

हिन्दू

नमामी

नमस्कारप्रणाम

हिन्दू

नमीरा

पवित्र,गोड़ पाणी

हिन्दू

नमिशा

सुखशांतिचे आगमन

हिन्दू

नेहल

सुंदरसुशील

हिन्दू

निराली

अद्वितीयअद्भुत

हिन्दू

नक्षत्रा

सिताराअद्भुत चमक

हिन्दू

नीना

उपकार , कृपा

हिन्दू

नलिनी

कमळाचे फूलकोमल

हिन्दू

नेहा

प्रेमजोड

हिन्दू

नूतन

नवीन

हिन्दू

नवनी

आनंद

हिन्दू

नायला

सफलपरिपूर्ण

मुस्लिम

नास्या

चमत्कारजादू

मुस्लिम

निदा

थेम्बउदारतादानशीलता

मुस्लिम

नाज़

गर्व

मुस्लिम

नाबिहा

महानप्रसिद्ध

मुस्लिम

नादिरा

दुर्लभअसाधारण

मुस्लिम

नाएमा

जीवनाचा आनंद,आशीर्वाद

मुस्लिम

नासीन

थंड हवासमीर

मुस्लिम

नूरी

उज्जवलचमक

मुस्लिम

नज़्मा

तारा , चमक

मुस्लिम

नज़ीहा

ईमानदारखरी

मुस्लिम

नादिया

पहलाशुरूआत

मुस्लिम

नाज़रीन

सुगंधित फूलआकर्षक

मुस्लिम

नियाज़

निष्ठाप्रस्ताव

मुस्लिम

नूर

सुंदर

मुस्लिम

नौशीन

गोडीस्वप्न

मुस्लिम

नाज़िरा

पसंत

मुस्लिम

नूरिया

स्पष्ट

मुस्लिम

नासिरा

रक्षकमदत करणारी

मुस्लिम

नाशीद

सुंदरआकर्षक

मुस्लिम

नवनूरी

आनंद आणणारी

शीख

नवशीन

सुंदरआकर्षकनवीन

शीख

नवमीत

नया दोस्तरचनात्मक पात्र

शीख

निमरत

निर्मळकोमल

शीख

नवनीत

नवेपणाताजेपणा

शीख

निरमन

सविनयनम्र

सिख

नितमन

निरंतर मनापासून सेवा करणारीनेहमी मनाचे ऐकणारी

शीख

नवलीन

नवीन आकर्षण,नवीन आणि सुंदर

शीख

नामप्रीत

प्रेमाचे नावनावातच प्रेम आणि श्रद्धा

शीख

नितनेम

निरंतर ईश्वराचे नाव घेणारीसत्संगभजन

शीख

निहारा

सकाळची सुंदरता

शीख

नीता

नियमांना धरून चालणारी

शीख

नौशिता

स्पष्टप्रखर

शीख

नवप्रीत

नवीन प्रेमशुद्ध

शीख

नामलीन

परमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन

शीख

नामजोत

ज्योति

शीख


निष्कर्ष

न अक्षरावरून सुरू होणारी मुलींची नावे  N Akshara Varun Mulinchi Nave याबद्दल संपूर्ण नावे त्याचबरोबर त्याचा अर्थ आणि त्याच बरोबर त्यांची मी वेगवेगळ्या धर्मांमध्ये असलेली नावे या बद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये बघितलेली आहे त्याचबरोबर आपण इतर अक्षरावरून सुद्धा ची नावे मुलांची नावे या बद्दल संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगवर दिलेली आहे जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि त्याच बरोबर तुम्ही तुमच्या सजेशन देखील देऊ शकता.

Also Read 

‘स‘ पासून सुरु होणारी मुलींची नावे | S Varun Mulanchi Nave

बाळाचे वजन किती असावे | बाळाचे वजन वाढत नसल्याची कारणे, लक्षणे आणि उपचार | 

श्री वरून मुलींची नावे {नवीन} | श्री वरून मुलांची नावे |

Comments

Post a Comment