Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Best Uses of Ajwain In Marathi (2023) | ओव्या पासून होणारे फायदे

 Ajwain in Marathi वाहा भारतीयांमध्ये सर्व Homes मध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे कारण याचे खूप सारे उपयोग आहेत ही एक वनौषधी म्हणून देखील ओळखली जाते.

 याचा सुगंधाचा एकदम मस्त आहे की लोक हे घरामध्ये ठेवायला पसंत करतात त्याच बरोबर ओव्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

जे की आपल्याला अतिशय फायदेशीर आहेत बंदी असलेले आजार त्याचबरोबर इतर काही आजार जास्त तेव्हा पासून दूर होतात त्यासाठी आपण त्याचबरोबर अनेक रोगांवर उपयोगी म्हणून वापरला जातो ओव्या पासून होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. 

Ajwain In Marathi


ओव्या पासून होणारे फायदे |  Ajwain In Marathi 

गर्भधारणेमध्ये फायदे

Ajwain che seeds  असते अँटिऑक्सिडंट ने भरलेला असतो जॅकी गर्भवती महिलांसाठी अतिशय फायदेशीर आहे ओवा अन्नपदार्थ मध्ये वापरला जातो पचनासाठी अतिशय उपयुक्त असतो त्याच बरोबर गर्भवती महिलांच्या कमजोर हाडांना मजबूत करण्यासाठी याचा वापर केला जातो.

त्यामुळे जर गर्भवती महिला तुमच्या घरात असतील तर अशा वेळेस तुम्ही ओव्याचा खाण्यामध्ये वापर करू शकतात त्यामुळे त्यांची हाडे मजबूत होतील आणि एक ताकद येईल त्याचबरोबर बाळांना स्तनपानासाठी दूध पाजतात त्यांना देखील अतिशय फायदेशीर आहे

मधुमेह

बऱ्याच लोकांना मधुमेहाचा त्रास असतो तर मधुमेह कमी करण्यासाठी ओवा चा उपयोग केला जातो कारण मधुमेहामध्ये जे काही साखरेचे प्रमाण वाढलेलं असतं ते नियंत्रित ठेवण्यासाठी ओव्याचा उपयोग केला जातो

वजन कमी करणे

बऱ्याच लोकांचे वजन हे अतिशय वाढलेले असते अशा वेळेस त्यांना वजन कमी करण्यासाठी आहार बघत असतात तर तुम्ही त्यासाठी चा उपयोग करू शकता त्यामुळे जर तुम्ही रोज जेवणामध्ये घेतला तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होईल

पचन क्रिया मध्ये सहाय्यक

आजकाल लोकांना प्रियाचा एवढा त्रास व्हायला लागलेला आहे की लोकांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे ते अतीशय स्तब्ध राहतात आणि त्यांना काय करावे काय करू नये असं होतं कारण पोट व्यवस्थित साफ नाही झालं तर त्यांना अपचनाचा त्रास होतो.

अशा वेळेस तुम्ही ओव्याचा खाण्यामध्ये समावेश करू शकता कारण ओवा हा पचनासाठी अतिशय फायदेशीर आहे ओव्याच्या सेवनाने तुमचे पोट व्यवस्थित साफ होतं त्याचबरोबर तुम्ही जर एका पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडे ओव्याचा पावडर टाकून ते डीजे आहे उकळलेले पाणी जर तुम्ही घेतलं तर तुमचा पोट नेहमी स्वच्छ राहील.

सर्दी पासून मुक्तता

जर तुम्हाला सर्दी झालेली असेल आणि अशा वेळेस तुम्ही जर ओवा खाण्यामध्ये वापर करत असाल तर तुम्हाला सर्दी होण्याचा आज कमी असतो कारण खूप जणांना सर्दीचा त्रास असतो त्यांना थोडं जरी खाल्ले तरी सर्दी होते थंड पाण्याने हात लावला तरी सर्दी होते अशा वेळेस तुम्ही सकाळी सकाळी घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला सर्दी पासून मुक्तता मिळेल

हृदयासंबंधी मुक्तता

रदयाचा काही त्रास असेल तर अशा वेळेस देखील तुम्ही ओव्या तुमच्या जेवणामध्ये समावेश करू शकता यासंबंधी जे काही आजार असतात ते ओवा खाल्ल्यामुळे कमी होता 

वात रोगावर उपाय कारक

जे कोणी वडीलधारी व्यक्ती असतात त्यांना रोगाचा फार कारण वात रोगांमध्ये तुमच्या आज कशी असतात त्या आखल्या जातात आणि त्या दुखायला लागतात त्यामुळे तुम्ही अशा अवस्थेमध्ये तुम्ही वाचा समावेश करू शकता खाण्यामध्ये व्याजाचा समावेश केला तर तुम्हाला वात होणार नाही.

Ajwain Types | ओव्या चे प्रकार 

तर तुम्हाला माहिती आहे का वा हा वेगळ्या प्रकारचा देखील असतो गोव्याचे टोटल चार प्रकार पडतात त्या प्रत्येक प्रकाराचे विक्री आहेत ते आपण बघूयात 

1. Golden Self Bleaching

या प्रकारचा दुवा असतो यामध्ये सोमे सुगंधी जवा असतात ज्याची डेट लांबी व पाने रुंद अशी असतात

2. Yuta

या प्रकारचा वाजवा असतो तो मुख्यतः थंड प्रदेशांमध्ये कारण या प्रकारचा फक्त थंड प्रदेशांमध्ये भेटतो

3. Standered Bearer

या प्रकारचा जो असतो तो जास्त व पाने यामध्ये असतो हा वनस्पती ची डेट व जी पाने असतात ती फार मोठी असतात आणि या प्रकारच्या ओव्यांमध्ये त्यांची तेथे जास्त वाढत नाही

4. Joint Pascal

या प्रकारचा जो असतो यामध्ये त्यांची पाने अतिशय लहान असतात आणि त्यांचा रंग जो असतो तो अतिशय हिरवा असतो 

Ajwain Eats Types |   ओवा खाण्याची पद्धत

ओवा खाण्याच्या  अनेक पद्धती आहेत आपण वरती अनेक फायदे बघितले पण ओळखायचा जेवणामध्ये त्याचा समावेश कसा करायचा याबद्दल आता आपण जाणून घेऊयात

  1. एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि एक चमचा काळे मीठ एकत्र करून एक ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता
  2. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे आणि रात्रभर तू राहू द्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठ साल त्यावेळेस रिकाम्या पोटी तुम्हाला ते ग्लास पाणी प्यायचा आहे
  3. त्याचा वापर तुम्ही भाजी कोशिंबीर आणि फोडणी मध्ये देखील करू शकता

ओव्याचे नुकसान

मला तर माहितीच आहे प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात तर काही तोटे पण असतात त्याचप्रमाणे ओव्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत ते आपण खाली बघू आता

  1. जर तुम्ही ओव्याचे जास्त सेवन केले तर तुम्हाला गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो
  2. पोळ्यामध्ये अमोल नावाचा एक घटक असतो त्यामुळे तुम्हाला चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो
  3. गोव्यामध्ये बाई ऑफ टू संयुगे असतात त्यामुळे तुम्हाला तोंडामध्ये जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो
  4. उद्या मध्ये काही विषारी असे गुण मानले जातात साठी तुम्ही कच्च्या ओव्याच्या जास्त सेवन केलं नाही पाहिजे
  5. गर्भवती महिलांनी जास्त ओवा खाणे टाळावे

ओव्या मधील पोषकतत्व

 

Ajwain In Marathi


निष्कर्ष

ओवा खाण्याचे फायदे याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर आजच्या लेखामध्ये ओवा खाण्याचे फायदे त्याचबरोबर ओवा खाण्याचे तोटे व कसा खावा या बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

Comments