Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

{1000+ }Birthday wishes in Marathi | Happy Birthday Message in Marathi

बर्थडे असला कि आपण काही तरी विशेस लिहून पाठवायचा विचार करतो काय पाठवावे आपल्यला सुचत नाही नका तेन्तिओन घेऊ आम्ही तुम्हाला मराठी मध्ये बर्थडे विष कस करायचं त्या साठी काही खाली टोपिक शुभेचा संदेश दिले आहेत.

Birthday wishes in Marathi

Happy Birthday Message in Marathi

वाढदिवस म्हंटला कि कसा माणसाच्या मित्राच्या मैत्रिणीचं जीवनातला तो अतिशय महत्वाचा दिवस असतो. आणि त्या दिवस्ची सुरवात जर चं अश्या संदेशाने झली तर किती चांगला नाही बर का.

तर आपण चं संदेश लिहून कसा पाठवायचा का पाठवायचा ते बघू. जर जवळचा कोणी असेल तर आपणास मनातील शब्द लिहावे वाटत असतात ते आपण या संदेश द्वारे कळू शकतो.

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,

आणि

परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

 

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी.

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…!

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

 

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ

अधिक अधिक विस्तारीत होत जावो !

तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.

आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि

ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,

इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून

यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

वर्षाचे 365 दिवस ..

महिन्याचे 30 दिवस ..

आठवड्याचे 7 दिवस..

आणि माझा आवडता दिवस,

तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

नातं आपल्या मैत्रीचे

दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे

तुझ्या या वाढदिवसादिवशी,

तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी.

एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

Birthday wishes in Marathi

 

अजून anek प्रकारे तुम्ही message लिहू शकता त्यासाठी तुम्ही खाली दिलेले वाक्य वापर

वाढदिवस संदेश मराठी

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी.

एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

 

मनाला अवीट आनंद देणारा,

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की,

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

 

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी

किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी

वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना.

 

आई, आज तुझा वाढदिवस,

आमच्या सर्वांसाठी खास दिवस,

तुला जगातली सर्व सुख मिळो आणि

यापुढे कधीही तुला दगदग करायला न लागो,

याच इच्छेसह तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तुमचा चेहरा जेव्हा समोर आला,

तेव्हा माझं मन फुललं,

देवाची आभारी आहे ज्याने,

तुमची माझी भेट घडवली.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

 

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर

वडिलांचा हात असतो आणि

माझ्याइतकं नशिबवान कोणीच नाही

कारण तुम्ही माझे बाबा आहात,

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!

 

नातं आपल्या मैत्रीचे

दिवसेंदिवस असंच फ़ुलत राहावे,

तुझ्या या वाढदिवसादिवशी,

तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे…!!!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,

तुला मिळवून मी झालो धन्य,

प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी,

हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी…!!!

Birthday wishes in Marathi

 

Happy Birthday in Marathi | वाढदिवस संदेश इन मराठी

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो,

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना,

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर

करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.

जसा तुझा वाढदिवस.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

बोट धरून चालायला शिकवले आम्हाला

आणि

आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हाला

अश्रू पुसून आपले हसवले आम्हाला

परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अशा माझ्या बाबांना,

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!

 

माझ्या स्वप्नांसाठी तुम्ही तुमचे आयुष्य पणाला लावले,

अजून काय हवे,

यापुढे तुम्हाला सर्व सुख मिळो हीच सदिच्छा,

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

खिसा रिकामा असूनही कधी दिला नाही नकार,

तुमच्याइतका श्रीमंत व्यक्ती आजपर्यंत कधीच आला नाही आयुष्यात,

अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

बाबा तुम्ही जगासाठी असाल एक व्यक्ती,

पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जगच तुम्ही आहात,

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

खरंच मी लकी आहे की,

मला तुझ्यासारखा भाऊ आहे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा.

 

कसाही असलास तरी आता काय माझा भाऊ आहेस,

किमान आजच्या दिवशी तरी शुभेच्छा द्यायलाच हव्यात ना!

चल चल जाऊ दे,

आजच्या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा!

 

हसत राहा तू सदैव तू,

चमकत राहा सदैव तू,

जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तू,

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो

आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत,

याच शुभेच्छा माझ्या भावा!

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.

पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.

Happy Birthday

 

Birthday wishes in Marathi

वाढदिवस message | Happy Birthday Message in Marathi

माझे जग तू आहेस,

माझे सुख तू आहेस,

माझ्या जीवनाच्या वाटेवरील तू अखंड प्रकाश आहे,

माझ्या जीवनाचा तूच खरा अर्थ आहेस.

तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

 

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे,

साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या

काही खास माणसांचे वाढदिवस!

जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

दुःख काय आहे ते विसरून जाशील

एवढा आनंद देव तुला देवो…

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

 

सूर्यासारखा तेजस्वी हो,

चंद्रासारखा शीतल हो,

फुलासारखा मोहक हो

आणि कुबेरासारखा ऐश्वर्यवान हो…

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

 

आनंदी क्षणांनी भरावे तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

निष्कर्ष

वाढदिवस शुभेच्या चे आज आपण सर्व message आज आपण बघितले आहेत जर तुम्हाला अजून बर्थडे माहिती आणि संदेश हवे असतील तर कॉम्मेंत करा.

आणि तुमच्या आई वडील मित्र मैत्रीण भाऊ बहिण यांना संदेश पाठवा.

if you like it visit www.techmeupofficial.com

Happy Birthday

Also Read - 

पित्त झाल्यावर घरगुती उपाय | Pitt Zhalyavar Ghaarguti Upay

मुलगा होण्याची लक्षणे | Mulga Honyache Lakshan in Marathi


Comments