Khokla Upay In Marathi खोकला उपाय इन मराठी: तर खोकला होण्याची बरीचशी याची कारणे आहेत Life madhe होणारे बदल आहे प्रदूषण त्यामुळे सर्दी खोकला हा सामान्य पावसाळ्यामध्ये विशिष्ट जास्त प्रमाणात होतो त्यावर काय उपाय करावेत हे आपण जाणून घेऊयात.
खोकला एक सामान्य समस्या आहे पण सारखं सारखं जर तुम्ही खोकत असाल तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो बरा करण्यासाठी काही कफ सिरप बाजारामध्ये भेटतात पण ते तुम्ही जर घेत असाल सारखे सारखे तर ते जास्त केमिकल युक्त कप तुमच्या शरीरासाठी बरे नाही तुम्हाला सतत जर असेल तर ते घेणे फायदेशीर नाही.
अशा वेळेस काय करू शकतो तर तुम्ही तुम्ही काय करू शकता त्यामुळे तुम्हाला खोकला होणार नाही घरामध्ये असलेली मसाले हे तुम्ही अश्वगंधा आहे आपल्या अनेक आजारांवर गुणकारी ठरतात पण ते आपल्याला माहिती नसतं कसे उपाय कोणते आहे ते आपल्याला माहिती नसतात तुम्ही संपूर्ण वाचा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल.
खोकला उपाय इन मराठी खोकला बघायला गेलं तर लहान मुलांपासून माणसापर्यंत सर्वांना होतो तर त्याचा योग्य तो नायनाट कसा करायचा म्हणजेच त्याला कसं सांगायचं ते आपण घरगुती पद्धतीने बघूया.
Khokla Upay In Marathi | खोकल्यासाठी घरगुती उपाय
खोकला उपाय इन मराठी cough साठी तुम्ही घरगुती काही उपाय आहेत ते करू शकतात.
तुळस | Basil
तुझ्याशी प्रत्येकाच्या घरात असते पण त्याला दिवस हे एक चांगलं एक त्याचबरोबर तुम्ही त्याला एका चांगल्या दृष्टिकोनाने पत्ता ची खूप काही आपल्या शरीरासाठी फायदे आहेत त्यामुळे देखील लोक आपल्या अंगणामध्ये लावतात.
तर तुम्ही तुळशीची काही पाने घेऊ शकता लहान तुकडे करायचे आहे आणि नंतर ते पाणी जी आहे त्यासाठी तुम्हाला गरम पाणी उकळायला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये ती पाणी टाकायचं आहे यानंतर त्यांना थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर ते प्यायचा आहे त्यामुळे तुमचा खोकला बरा होईल.
हळद | Turmeric
हळद शरीरासाठी खूप अतिशय फायदेशीर आहे पण त्याचा कसा उपयोग करायचा खोकल्यासाठी ते आपल्याला माहीत असणं जरुरी आहे तू मला खोकला असेल तर तुम्ही थोडसं कोमट दूध करायचं आहे.
त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्यासाठी तुम्ही तुला एक चमचा तू मला जसं लागेल त्याप्रमाणे टाकू शकता आणि ते दूध पिऊ खोकला आहे त्याला तुम्हाला आराम मिळेल जर बघायला गेलं तर तुम्ही रात्री दुधासोबत हळद टाकून पीत असाल तर ते तुमचा साठी अतिशय उत्तम आहे.
ज्येष्ठमध | Elderberry
ज्येष्ठमध चा उपयोग बघायला गेलं तर खूप साऱ्या आपल्या मला बरा करण्यासाठी होतो खोकल्या मध्ये त्याचा कसा उपयोग करायचा ते तुम्हाला सांगतो मला खोकला असेल तर तुम्हाला एक चमचा ज्येष्ठमध घ्यायचा आहे त्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहे त्यासाठी तुम्ही चाकू वापरू शकता किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील त्याला बारीक करून घेऊ शकता.
नंतर एक कप पाणी घ्यायचं आहे त्याला उकळायचा आहे आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्येष्ठमध टाकायचं जेष्ठमध टाकल्यानंतर लिमिटेड उकळू द्या आणि त्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ते जेष्ठ मताचे पाणी पिऊ शकता त्यामुळे तुम्हाला होणार नाही.
आले | came
आले बघायला गेलं तर आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचा तुम्ही चहा घेत असाल तर त्याचे फायदे तुम्हाला तर माहितीच आहे तर तुम्हाला सांगतो जर असेल तर तुम्ही आले आजचा चहा घेतला तर तुमचा खोकला बरा होईल त्याच्याहून अजून पलीकडे जाऊन तुम्हाला काही बघायचा असेल.
तुम्ही आले आणि मध यांना चांगलं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मध टाकून सकाळी व संध्याकाळी तुम्ही ते घेऊ शकता त्यामुळे देखील तुमचा खोकला बऱ्यापैकी चांगला होऊन जाईल.
खोकल्यावर घरगुती उपाय काय करावे लागेल? | What are the home remedies for cough?
जर तुम्हाला खोकला झाला असेल तर तुम्ही मी वरी सांगितलेले उपाय जसे की तुळशीचे पाने पाण्यामध्ये उकळून ते तुम्ही घेऊ शकता त्यामुळे तुमचा खोकला बऱ्यापैकी बरा होईल.
रात्री खोकला येत असेल तर काय करावे | What to do if coughing at night
जर तुम्हाला रात्री खोकला येत असेल तर अशा वेळेस तुम्हाला डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे रात्री खोकला तुम्हाला कमी वेळेत येत असेल म्हणजे कधीतरीच येत असेल.
तर अशा वेळेस तुम्ही आले आणि मध मिसळून ते तुम्ही झोपताना चाखू शकता त्यामुळे तुम्हाला खोकला येणारा बरा होईल काही वेळेस असं होतं की जास्त कुठला येत असेल तर तुम्हाला टीबीची देखील शंका असू शकते मी तुम्हाला जर रात्री खोकला रोजच येत असेल तर तुम्ही दाखवणे चांगले राहील.
कफ बाहेर पडण्यासाठी काय करावे | What to do to get rid of phlegm
कफ बाहेर पडायचा उत्तर तुम्हाला हळद आणि दुधात याचा सेवन करावं लागेल म्हणजे हळद आणि दूध प्यावं लागेल जर तुम्ही कफ बाहेर काढण्यासाठी हळद आणि दूध पीत असाल अकाऊट लवकर बाहेर पडेल बाहेर बाजारामध्ये जर गेला तर तुम्हाला काही सिरप भेटतील त्यामुळे देखील तुमचा कफ बाहेर पडू शकतो.
माझा स्वतःचा अनुभव सांगायला गेलं तर मी हळदीमध्ये दूध सॉरी दुधामध्ये हळद टाकून त्यामुळे मला कफ होत नाही कारण मला अगोदर खूप कफ व्हायचा पण त्यानंतर मी दुधामध्ये हळद टाकून प्यायचं त्यामुळे माझा कप बऱ्यापैकी कमी झाला.
घशातून खोकला कसा सोडवायचा | How to get rid of cough from throat
घशातून तुम्हाला सोडवायचा असेल अच्छा बेस तुम्ही पाणी भरपूर प्या आणि त्याचबरोबर तुळशीची पाने पाण्यामध्ये टाकून त्याला उकडून त्याचे पाणी तुम्ही पिऊ शकता त्यामुळे तुमच्या कशात असणारा खोकला बाहेर पडतात.
रात्रीच्या खोकल्यासाठी कोणते औषध चांगले आहे | Which medicine is good for night cough?
रात्री जर तुम्हाला खोकला येत असेल तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे कारण सतत जर रात्री खोकला येत असेल तर तुम्हाला TB देखील होऊ शकतो सल्ला घेऊ शकता क्षयरोग असण्याची देखील कारणे असू शकतात तुम्हाला कधीतरीच रात्री असेल तर तुम्ही ज्येष्ठमध चा उपयोग करू शकता किंवा तुळशीचा देखील उपयोग करू शकता किंवा आले याचा चहा मध्ये टाकून पीत असाल तर तुम्हाला रात्रीचा खोकला बरं होऊन जाईल.
निष्कर्ष
Khokla Upay In Marathi झाल्यावर आपण काय करावे याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे खोकला येत असेल तर काय करावे खोकल्याने जर तुम्ही हैराण असेल तर काय करावे.
याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे काही घरगुती उपाय आहे ते देखील तुम्ही करू शकता याबद्दल देखील मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल सट्टा मटका बॉक्स मध्ये कमेंट करू शकता आमची टीम तू मला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
आणि ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.
Also Read -
Comments
Post a Comment